PM किसानच्या 16 वा हप्ता कुठे कराल चेक? तुमच्या खात्यात जमा झाला का?

PM किसानच्या 16 वा हप्ता कुठे कराल चेक? तुमच्या खात्यात जमा झाला का? विदर्भासह मराठवाडा आणि इतर भागात गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. शेतकऱ्यांना पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) लाभ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ दौऱ्यावर आहेत. तिथे ते देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा … Read more

गारपिटीच्या माऱ्याने शेतातली सोन्यासारखी पीकं नुकसान. शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट, राज्यात मुसळधार पाऊस अन् गारपीट, रब्बी पिकांचे नुकसान झाले.

गारपिटीच्या माऱ्याने शेतातली सोन्यासारखी पीकं नुकसान.  शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट, राज्यात मुसळधार पाऊस अन् गारपीट, रब्बी पिकांचे नुकसान झाले.हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागांत गारपीट अन् पावसाचा फटका बसला. या पावसामुळे रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे. विदर्भ आणि खान्देशात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अचानकच्या आलेल्या अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे काढणीला आलेल्या गव्हासह रब्बी … Read more

सोयाबीनला कवडीमोल भाव. शेतकरी हवालदिल.

सोयाबीनला कवडीमोल भाव. शेतकरी हवालदिल.कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील दहा ते 15 दिवसांपासून सातत्याने हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विकलं जातंय, त्याला प्रतिबंध घालण्याची जबाबदारी बाजार समितीतिची आहे मात्र तसं होतांना दिसत नाही त्यामुळं जिल्हा निबंधकांनी सर्व बाजार समित्यांना शासनाचं परिपत्रक पाठवलं असून हमीभावापेक्षा कमी दरात विक्री झालेल्या सोयाबीनची माहिती मागितली आहे, तर यासंदर्भात तक्रार आल्यास … Read more

द्राक्षांना मिळतो कमी बाजार भाव शेतकऱ्यांची मेहनत फुकट जाते.

द्राक्षांना मिळतो कमी बाजार भाव शेतकऱ्यांची मेहनत फुकट जाते. द्राक्षांना मिळतो कमी बाजार भाव शेतकऱ्यांची मेहनत फुकट जाते. द्राक्ष हे जगातील अतिशय लोकप्रिय पीक आहे आणि बहुतेक देशांमध्ये व्यावसायिकरित्या घेतले जाते. ही एक बारमाही आणि पानझडी वृक्षारोपण करणारी वेल आहे. हे व्हिटॅमिन बी आणि खनिजे जसे की कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह यांचा चांगला स्रोत आहे. … Read more

28 फेब्रुवारी 2024 रोजी 16 वा हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यावर येईल.पी एम किसान योजनेचे पैसे बँकेत जमा झाले.

पी एम किसान योजनेचे पैसे बँकेत जमा झाले. 28 फेब्रुवारी 2024 रोजी 16 वा हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यावर येईल. शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत सरकारने आतापर्यंत 15 हप्ते शेतकऱ्यांना दिले आहेत. आता 28 फेब्रुवारी 2024 रोजी 16 वा हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यावर येईल. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी डीबीटीद्वारे देशभरातील … Read more

ऊस शेतकऱ्यांसाठी खुशखबर आठ टक्के किंमत वाढ झाली.केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा.

ऊस शेतकऱ्यांसाठी खुशखबर आठ टक्के किंमत वाढ झाली. ऊस शेतकऱ्यांसाठी खुशखबर आठ टक्के किंमत वाढ झाली.ऊस खरेदीच्या दरात 8 टक्के वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळाने साखर हंगाम 2024-25 (ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी साखर कारखानदारांनी देय असलेल्या उसाच्या ‘वाजवी आणि लाभदायक किंमत’ (FRP) ला मंजुरी दिली आहे. उसाची एफआरपी 315 रुपये प्रतिक्विंटलवरून 340 रुपये प्रतिक्विंटल करण्यात … Read more

योजनेचा 16 वा हफ्ता कधी मिळणार?पुढील हप्ता फेब्रुवारीमध्ये मिळण्याची शक्यता.योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा कराल अर्ज?

योजनेचा 16 वा हफ्ता कधी मिळणार?पुढील हप्ता फेब्रुवारीमध्ये मिळण्याची शक्यता.योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा कराल अर्ज?योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा कराल अर्ज?  जर तुम्ही अद्याप पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केला नसेल, तर तुम्ही अजूनही त्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जाऊन नवीन शेतकरी नोंदणी निवडावी लागेल. यानंतर, तुम्हाला तुमच्या … Read more

31 मार्चपर्यंत बंदी कायम, केंद्राच्या शेतकरी आक्रमक.Onion Export Ban

दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) हटवली अशा बातम्या आल्या होत्या. त्यावर आता केंद्राने स्पष्टीकरण दिलं असून कांदा निर्यातबंदी हटवली नसून 31 मार्चपर्यंत ती कायम असेल असे सांगितलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे ते चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून येतंय.  31 मार्चपर्यंत बंदी कायम, केंद्राच्या … Read more

राज्यात आज कोणत्या भागात किती होते तापमान? temparature increased in Maharashtra

 राज्यात आज कोणत्या भागात किती होते तापमान? temparature increased in Maharashtra. राज्यात आता उन्हाचा चटका वाढू लागला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उकाडाही जाणवत आहे. दरम्यान, पुढील आठवडाभर किमान व कमाल तापमान अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.   अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी किमान १७.१ अंश तापमानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये १६.३ अंश … Read more

सरकार तुम्हाला 40% सबसिडी देईल. Solar Panel Yojana Maharashtra

सरकार तुम्हाला 40% सबसिडी देईल. Solar Panel Yojana Maharashtra  सरकार तुम्हाला 40% सबसिडी देईल. Solar Panel Yojana Maharashtraमुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे उद्दिष्टसौरपंप योजनेअंतर्गत राज्य सरकार पंपाच्या किमतीच्या ९५% अनुदान देते. लाभार्थी फक्त 5% भरतील. महाराष्ट्र सोलर पंप योजना 2023 द्वारे सौरपंप मिळाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल आणि त्यांना बाजारापेक्षा जास्त किमतीत पंप खरेदी करावे लागणार नाहीत उदाहरणार्थ, तुम्ही … Read more