सरकार तुम्हाला 40% सबसिडी देईल. Solar Panel Yojana Maharashtra


सरकार तुम्हाला 40% सबसिडी देईल. Solar Panel Yojana Maharashtra

 सरकार तुम्हाला 40% सबसिडी देईल. Solar Panel Yojana Maharashtraमुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे उद्दिष्टसौरपंप योजनेअंतर्गत राज्य सरकार पंपाच्या किमतीच्या ९५% अनुदान देते. लाभार्थी फक्त 5% भरतील. महाराष्ट्र सोलर पंप योजना 2023 द्वारे सौरपंप मिळाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल आणि त्यांना बाजारापेक्षा जास्त किमतीत पंप खरेदी करावे लागणार नाहीत

उदाहरणार्थ, तुम्ही 3KW पर्यंत वीज निर्मितीसह सौर पॅनेल स्थापित केल्यास, सरकार तुम्हाला 40% सबसिडी देईल, म्हणजे, 40% सौर पॅनेल शुल्क सरकारद्वारे कव्हर केले जाईल. शासनाकडून अनुदान %

Solar Panel Yojana Maharashtra: आपल्या देशात औद्योगिक क्षेत्रात वाढ होत चाललेली आहे त्यामुळे विजेच्या मागणीत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत चालली आहे. वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोळश्याचा साठा सुद्धा अपुरा पडत चालला आहे. 

त्यामुळे पारंपरिक वीज निर्मिती साधने अपुरी पडत चाललेली आहेत त्यामुळे देशाला पुढच्या येणाऱ्या काही काळात विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून केंद्र सरकार ऊर्जा मंत्रालयाने रूफटॉप सोलर योजना महाराष्ट्र राबविण्याचा विचार केला.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील नागरिकांना त्यांच्या घराच्या, कारखान्याच्या, कचेरीच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी 40 टक्के अनुदान देणे जेणेकरून वीज मंडळावरील वाढत चालणारा विजेचा भार कमी होईल

या योजनेअंतर्गत घरगुती, गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना यांच्या छतावर रूफटॉप सोलर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यात येणार आहे त्यासाठी शासनाकडून 40 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे या योजनेमुळे घरगुती वीज बिलात बचत होण्यास मदत होईल तर सौर ऊर्जेमुळे जास्तीची ऊर्जा नेट मीटरिंगद्वारे 

महावितरणाला विकता येणार आहे त्यामुळे ग्राहकाला थोडीफार आर्थिक मदत मिळण्यास मदत होईल या योजनेअंतर्गत घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान 1 किलोवॅट क्षमतेची छतावर (रूफटॉप) सौर ऊर्जानिर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून टप्पा 2 अंतर्गत वित्त सहाय्य अनुदान देण्यात येणार आहे.

 सरकार तुम्हाला 40% सबसिडी देईल. Solar Panel Yojana Maharashtra

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे उद्दिष्टसौरपंप योजनेअंतर्गत राज्य सरकार पंपाच्या किमतीच्या ९५% अनुदान देते. लाभार्थी फक्त 5% भरतील. महाराष्ट्र सोलर पंप योजना 2023 द्वारे सौरपंप मिळाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल आणि त्यांना बाजारापेक्षा जास्त किमतीत पंप खरेदी करावे लागणार नाहीत

 सरकार तुम्हाला 40% सबसिडी देईल. Solar Panel Yojana Maharashtra

 सरकार तुम्हाला 40% सबसिडी देईल. Solar Panel Yojana Maharashtra

 सरकार तुम्हाला 40% सबसिडी देईल. Solar Panel Yojana Maharashtra

Leave a Comment