राज्यात आज कोणत्या भागात किती होते तापमान? temparature increased in Maharashtra

 राज्यात आज कोणत्या भागात किती होते तापमान? temparature increased in Maharashtra.

राज्यात आता उन्हाचा चटका वाढू लागला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उकाडाही जाणवत आहे. दरम्यान, पुढील आठवडाभर किमान व कमाल तापमान अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  

अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी किमान १७.१ अंश तापमानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये १६.३ अंश तर हिंगोलीत २० अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

लातूरमध्ये किमान तापमान २१.९ अंशांवर

लातूरमध्ये किमान तापमान २१.९ अंशांवर जाऊन पोहोचले आहे. तर कमाल तापमान ३७.१ अंश अंदाजीत आहे. परिणामी नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.

राज्यात आता उन्हाचा चटका वाढू लागला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उकाडाही जाणवत आहे. दरम्यान, पुढील आठवडाभर किमान व कमाल तापमान अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  

विदर्भ- खान्देशातही पारा चढाच!

मराठवाड्यासह विदर्भ आणि खान्देशातही तापमानाचा पारा चढाच असल्याचे दिसून येत आहे. भंडारा जिल्ह्यात तापमान १९.५ अंश नोंदवले गेले असून गडचिरोलीमध्ये २० अंशांची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात २०.४ अंश तापमान नोंदवले गेले.

 राज्यात आज कोणत्या भागात किती होते तापमान? temparature increased in Maharashtra.

जिल्ह्यात आज सकाळी किमान १७.१ अंश तापमानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये १६.३ अंश तर हिंगोलीत २० अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

 राज्यात आज कोणत्या भागात किती होते तापमान? temparature increased in Maharashtra.

Leave a Comment