31 मार्चपर्यंत बंदी कायम, केंद्राच्या शेतकरी आक्रमक.Onion Export Ban

दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) हटवली अशा बातम्या आल्या होत्या. त्यावर आता केंद्राने स्पष्टीकरण दिलं असून कांदा निर्यातबंदी हटवली नसून 31 मार्चपर्यंत ती कायम असेल असे सांगितलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे ते चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. 

31 मार्चपर्यंत बंदी कायम, केंद्राच्या शेतकरी आक्रमक.Onion Export Ban

31 मार्चपर्यंत बंदी कायम, केंद्राच्या शेतकरी आक्रमक.Onion Export Ban

राजधानी दिल्लीच्या बॉर्डरवर संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. सरकार आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये बैठकांचे सत्र सुरु आहे. कांद्यावरील बंदीमुळे शेतकरी नाराज आहेत. त्यावर आता मोदी सरकारने तोडगा काढला आहे. कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

31 मार्चपर्यंत बंदी कायम, केंद्राच्या शेतकरी आक्रमक.Onion Export Ban

केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी लावण्यात आलेला कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांच्या समितीने कांद्याच्या निर्यातीला हिरवा झेंडा दाखवला. देशातील कांद्याच्या किंमतींना लगाम घालण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली होती. 31 मार्च 2024 पर्यंत ही निर्यात बंदी लागू करण्यात आली होती. पण ही मुदत संपण्यापूर्वीच केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदीचा निर्णय हटवला आहे. त्याचा देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.

केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने येत्या 31 मार्चपर्यंत कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहील असा निर्णय जाहीर केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना निर्यातबंदीच्या खेळावरून झळ सोसावी लागेल, असं म्हणत शेतकरी संघटनांनी जाहीर निषेध केला आहे. 

निर्यातबंदी उठवली म्हणून केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी गाजावाजा करत विविध माध्यमातून जाहीर केले होते. मात्र केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने लगेचच पुन्हा 31 मार्चपर्यंत निर्यातबंदी लागू राहील असे जाहीर केल्याने शेतकरी संघटना संतप्त झाल्या आहेत.

31 मार्चपर्यंत बंदी कायम, केंद्राच्या शेतकरी आक्रमक.Onion Export Ban

31 मार्चपर्यंत बंदी कायम, केंद्राच्या शेतकरी आक्रमक.Onion Export Ban

Leave a Comment