कुठे करायची तक्रार PM किसानचा हप्ता न मिळण्याचे कारण काय? सविस्तर माहिती तुम्हाला फक्त येथे मिळेल .

कुठे करायची तक्रार PM किसानचा हप्ता न मिळण्याचे कारण काय? सविस्तर माहिती तुम्हाला फक्त येथे मिळेल .

15 हप्ते झाले जमा

कुठे करायची तक्रार PM किसानचा हप्ता न मिळण्याचे कारण काय? सविस्तर माहिती तुम्हाला फक्त येथे मिळेल .

गेल्यावर्षी या योजनेचा ऑक्टोबर 2022 मध्ये 12 वा हप्ता जमा करण्यात आला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये 13 वा हप्ता जमा करण्यात आला. या 27 जुलै रोजी 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. आता नोव्हेंबर महिन्यात केंद्राने 15 वा हप्ता जमा केला होता. म्हणजे प्रत्येक हप्त्यात जवळपास पाच महिन्यांचे अंतर आहे. आता 16 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणे एकूण 6 हजार रुपये जमा केले. DBT माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाली.

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजना लोकप्रिय ठरली आहे. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. पण काही जणांनी केवायसी पूर्ण केले नाही. अथवा एखादी छोटी चूक केल्याने त्यांचा हप्ता थांबतो. पण केंद्रीय कृषी मंत्रालय अशा शेतकऱ्यांसाठी खास अभियान राबविणार आहे.

पीएम किसानमधील लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव कसे तपासायचे?

पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.

उजव्या कोपऱ्यातील ‘लाभार्थी यादी’ टॅबवर क्लिक करा.

ड्रॉप-डाउनमधून तपशील निवडा जसे की राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, ब्लॉक आणि गाव

रिपोर्ट मिळवा टॅबवर क्लिक करा

त्यानंतर लाभार्थी यादीचा तपशील मिळेल 

PM किसानचा हप्ता न मिळण्याचे कारण काय? 

1) लाभार्थीचे नाव डुप्लिकेट असल्यास

2)E-KYC पूर्ण न केल्यास

3) अर्ज भरताना चुकीचा IFSC कोड

4) बँक खाते बंद असल्यास 

5) लाभार्थींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नाही

6) अवैध बँक, पोस्ट ऑफिसचे नाव

7) लाभार्थी खाते क्रमांक लाभार्थी कोड आणि योजनेशी संबंधित नाही 

8) खाते आणि आधार दोन्ही अवैध 

PM किसान योजनेची ईकेवायसी कशी पूर्ण कराल? 

1) OTP आधारित ई-केवायसी (पीएम-किसान पोर्टल आणि मोबाइल ॲपवर उपलब्ध)

2) बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी (कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) आणि राज्य सेवा केंद्र (एसएसके) येथे उपलब्ध)

3) फेस ऑथेंटिकेशन-आधारित ई-केवायसी (लाखो शेतकऱ्यांनी वापरलेले पीएम किसान मोबाइल ॲपवर उपलब्ध)

PM किसानचा 16 वा हप्ता न मिळाल्यास कुठं तक्रार कराल? 

पीएम किसान अंतर्गत 2,000 रुपयांचा 16 वा हप्ता न मिळालेला शेतकरी तक्रार करु शकतो. कोणताही पात्र शेतकरी पीएम किसान हेल्पडेस्ककडे तक्रार करु शकतो. सोमवार ते शुक्रवारपर्यंत तुम्ही तक्रार नोंदवू शकता. ईमेल आयडी: pmkisan-ict@gov.in. आणि pmkisan-funds@gov.in किंवा पीएम-किसान हेल्पलाइन क्रमांक – 155261/011-24300606 

पीएम किसान टोल फ्री क्रमांक 1800-115-526 आहे

शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. यातील एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan Samman Nidhi). या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना सरकारकडून 6000 रुपयांची मदत केली जाते. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते शेतकऱ्यांना 16 हप्ता जारी करण्यात आला आहे. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांना PM किसानचा 16 हप्ता मिळाला नाही. हा हप्ता न मिळण्याची कारणं काय? जाणून घ्या सविस्तर माहिती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये आले होते. या काळात त्यांनी 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा 16 वा हप्ता जारी केला. ही रक्कम 21,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हे पैसे DBT द्वारे PM किसान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवले. मात्र, काही शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळाला नाही.

कुठे करायची तक्रार PM किसानचा हप्ता न मिळण्याचे कारण काय? सविस्तर माहिती तुम्हाला फक्त येथे मिळेल .

कुठे करायची तक्रार PM किसानचा हप्ता न मिळण्याचे कारण काय? सविस्तर माहिती तुम्हाला फक्त येथे मिळेल.

Leave a Comment