टोमॅटो लागवड शेतकऱ्यांसाठी ठरू शकते फायद्याची.

टोमॅटो लागवड शेतकऱ्यांसाठी ठरू शकते फायद्याची.

मागील वर्षी बरेच शेतकऱ्यांना टोमॅटो लागवड पडली फायदेशीर मागील वर्षी पमाणे यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड बरोबर दिला आहेमागील वर्षी टोमॅटोच्या किंमतीनं मोडला होता विक्रम

टोमॅटो लागवड शेतकऱ्यांसाठी ठरू शकते फायद्याची.

आणि बरेच शेतकरी टोमॅटो लागवड लावून भरपूर नफा मिळत आहे टोमॅटो लागवडीबद्दल खालील माहिती तुम्हाला उपयोगी पडेल अशी आशा करतो खालील माहिती सविस्तर वाचून पुन्हा चालू लागवड करायला हवी व योग्य तो निर्णय शेतकऱ्यांनी घेऊन आपली आर्थिक प्रगती शोधायला हवी इतरांच्या अवलंबून राहू नये व स्वतः शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करावे आणि नवीन प्रयोग आतून आपली आर्थिक प्रगती साध्य करावी

मागील वर्षी जुन जुलै महिन्यात टोमॅटोच्या किंमतीनं विक्रम केला होता. 

प्रतिकिलो टोमॅटोचे दर हे 200 रुपयांच्या आसपास गेले होते. यावेळी ज्या शेतकऱ्यांकडे टोमॅटो होती, त्या शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला होता.

 मात्र, यावेळी देखील किंमती नियंत्रीत करण्यासाठी सरकारनं एक धोरणं आखलं. सरकारनं देशातील टोमॅटोच्या किंमती कमी करण्यासाठी नेपाळवरुन टोमॅटोची आयात केली. परिणामी देशातील टोमॅटोच्या किंमती घसरल्या होत्या. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला होता. आता पुन्हा टोमॅटोच्या किंमती वाढत असल्याचे दिसत आहे. 

आपण “टोमॅटो लागवडीची (tomato lagwad) संपूर्ण माहिती: एकरी 3 ते 3.5 हजार क्रेटसचा फॉर्म्युला“ या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. ही माहिती जर तुम्हाला जर आवडली तर नक्कीच तुम्ही ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर देखील करू शकता.

 उत्पादन वाढीसाठी शास्त्रीय लागवड पद्धतीवर भर देणे महत्वाचे आहे. आजच्या ह्या लेखामध्ये या सर्व गोष्टींवर आपण प्रकाश टाकणार आहोत.

टोमॅटो लागवडीसाठी (tomato lagwad) आवश्यक जमीन –

१. टोमॅटो लागवडीसाठी पोयट्याच्या किंवा चिकन मातीच्या जमीनी चांगल्या मानवतात.

२. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते.

३. पाण्याचा चांगला निचरा न होणारी आणि काळी रेगूर मातीमध्ये लागवड केल्यास फुलगळ आणि कमी वाढ यासारख्या समस्या दिसून येतात.

४. लागवडीसाठी जमिनीचा सामू ६.५ -७.५ असणे आवश्यक असते.

टोमॅटोच्या एका कॅरेटची किंमत ही 600 ते 700 रुपये आहे. एका कॅरेटमध्ये 25 ते 30 किलो टोमॅटो बसतात. त्यामुळं शेतकऱ्यांना या दराचा फायदा होत आहे. वालुकामय माती टोमॅटोच्या लागवडीसाठी योग्य समजली जाते. तसेच काळी , तांबडी माती देखील लागवडीसाठी योग्य मानली जाते. फक्त ही जमिन पाण्याचा निचरा होणारी हवी आहे. 

कमी खर्च आणि कमी काळात टोमॅटो विक्रीसाठी बाजारात नेता येतं. त्यामुळं कमी कालावधीत पैसे मिळतात. सध्या बाजारात टोमॅटोला मोठी मागणी देखील आहे. याचा आम्हाला चांगला फायदा होत असल्याची माहिती बबलू कुमार यांनी दिली. 

टोमॅटो पिकाची लागवड महाराष्ट्रात सध्या सर्वच जिल्ह्यांमध्ये होते परंतु सर्वात जास्त लागवड नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा जिल्ह्यामध्ये होते. पिकाचे नवीन नवीन वाण, अचानक भावातील चढ उतार , बाजारपेठांची उपलब्धता या मुळे सध्या लागवड क्षेत्रातील वाढ दिसून येते आहे.

लागवडीसाठी जमीन तयार करण्यासाठी सर्वप्रथम रोटाव्हेटर ने रोटरनी किंवा नांगरणी करून घ्यावी.

शेतामध्ये नांगरणी झाल्यानंतर रोटरनी करण्याच्या आधी एकरी ३ टन चांगले कुजलेले शेणखत त्यामध्ये ३ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी मिसळून शेतात पसरावे.

Leave a Comment