शेतकऱ्यांसाठी 5 महत्त्वाची योजना .Five scheme for  former beneficial.

शेतकऱ्यांसाठी 5 महत्त्वाची योजना .

Five scheme for  former beneficial.

शेतकऱ्यांसाठी पाच फायद्याच्या महत्त्वपूर्ण योजना खालील प्रमाणे दिली आहे मी अशी आशा करतो की या सर्व योजना शेतकरी विशेष लाभ घेतील व त्याचा फायदा उचलतील या पाच योजनेमध्ये पीएम किसान योजना व इतर योजना दिले आहे माझ्या सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा विशेष लाभ घ्यावा व सर्व योजनांसाठी आवेदन पत्र भरावे व त्याचा लाभ घ्यावा .

शेतकऱ्यांसाठी 5 महत्त्वाची योजना .

शेतकऱ्यांसाठी 5 महत्त्वाची योजना .Five scheme for  former beneficial.

Five scheme for former beneficial.

कृषी तंत्रज्ञान विस्तारात अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे कृषी विभागाला मर्यादा आहेत. मात्र, यावर पर्याय म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळकपर यांनी पुढाकार घेत कृषी विभागाच्या योजनांची माहिती एका मोबाईल टचवर उपलब्ध करून दिली आहे. तब्बल  पद्धतीने उपयोग केला आहे.

 त्यामध्ये मृद् व जलसंधारणासह, पाणलोट विकास, वसुंधरा, राष्ट्रीय फळबाग अभियान, कृषी यांत्रिकीकरण, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री किसान मानधन, वनशेती, शेततळे, मिनी राइस मिल अशा योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात आलीआपल्या देशात जवळजवळ प्रत्येक विभागासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत, ज्याचा उद्देश गरजू आणि गरीब घटकांना मदत करण्याचा आहे. यामध्ये आरोग्य, रोजगार, विमा, रेशन अशा अनेक योजनांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक फायदेशीर योजना राबवल्या जात आहेत. या योजनांतर्गत शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे आर्थिक व इतर फायदे दिले जातात. त्याचबरोबर सध्या या योजनांचा लाभही मोठ्या प्रमाणात शेतकरी घेत आहेत. आज देशभरात शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या अशा पाच योजनांबद्दल जाणून घेणार आहोत.

प्रधानमंत्री कुसुम योजना

या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौरपंप बसवण्यासाठी ६० टक्के अनुदान आणि ३० टक्के कर्ज देत आहे. या योजनेंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतात सौर पंप किंवा कूपनलिका बसवू शकतात.

कूपनलिका योजना

उत्तर प्रदेशात या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो, कारण ती राज्य सरकारद्वारे राबवली जात आहे. या योजनेंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतात कूपनलिका बसवू शकतात. तुम्ही यासाठी UPPCL च्या अधिकृत वेबसाइट https://www.upenergy.in/ वर जाऊन अर्ज करू शकता.

पीएम किसान सन्मान निधी योजना

केंद्र सरकारद्वारे ही योजना राबवली जात असून आज देशभरातील शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात, जे प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हफ्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

पीएम किसान मानधन योजना

ही योजना देखल केंद्र सरकारद्वारे चालवली जाते, ज्यामध्ये वयाच्या ६० वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळते. याआधी तुम्हाला तुमच्या वयानुसार प्रीमियम भरावा लागेल. १८ ते ४० वर्षे वयोगटातील यामध्ये अर्ज करू शकता, जर तुमचे वय १८ वर्ष असेल तर तुम्हाला दरमहा ५५ रुपये प्रीमियम भरावा लागेल.

रयथू बंधू योजना

तेलंगणा सरकारने ही एकमेव योजना आपल्य राज्यतील शेतकऱ्यांसाठी सुरु केली आहे. योजनेंतर्गत, राज्य सरकारकडून प्रतिवर्षी १०,००० रुपयांची पात्र आर्थिक मदत मिळेल. जर तुमच्या नावे स्वतःची जमीन असेल तर तुम्हाला योजनेचा फायदा होऊ शकतो.

शेतकऱ्यांसाठी 5 महत्त्वाची योजना .

Five scheme for  former beneficial.

Leave a Comment