हळदीला मिळाले चांगले भाव. शेतकऱ्यांना चांगले दिवस आले हळदी एक नगदी पीक आहे.

हळदीने केले शेतकऱ्यांना लखपती हळद लागवड एक चांगला पर्याय. हळदीला मिळाला विक्रमी भाव.

हळदीला आला चांगला भाव नगदी पिक जर करायचे असेल तर हळद लागवड एक चांगला पर्याय आहे आजच्या स्थितीला शेतकऱ्यांना फायदा मिळवून देणारे हळदीचे पीक भरपूर शेतकरी लागवड करीत आहे हळदीकडे आजचा शेतकरी नगदी पीक म्हणून बघत आहे त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हळदी लागवडीवर भर दिला जात आहे आणि त्यातून बरेच शेतकरी लाखो नफाही मिळवत आहे.नव्या हळदीला आज १७ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर तीन हजार क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती.

हळदीला मिळाले चांगले भाव. शेतकऱ्यांना चांगले दिवस आले हळदी एक नगदी पीक आहे.

 रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत दर गुरुवार,शनिवारी हळद खरेदी केली जाणार आहे. पहिल्याच दिवशी चांगले दर मिळाल्यान शेतकऱ्यांचा अपेक्षा उंचावल्या आहेत.

वाशिम जिल्ह्यात हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. 

मात्र, वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये हळद खरेदी केली जात नव्हती. आता वाशिम आणि रिसोड बाजार समितीत हळद खरेदी केली जात आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यात हळद विक्रीसाठी न्यायचं काम नाही आहे. 

त्यातच दोन्ही बाजार समितीमध्ये हळदीला चांगला भाव मिळत असल्याने इतर जिल्ह्यातील हळद या बाजार समितीत विक्रीसाठी आणली जात आहे.

नवीन हळद बाजारात येताच हळदीला चांगला भाव मिळत आहे आगामी काळात हळदीला अधिक चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

नवीन हळद बाजार समितीत दाखल होताच चांगलाच भाव खात आहे.

 रिसोड बाजार समितीत गुरुवार १४ मार्च पासून खरेदीला सुरुवात झाली असून विक्रमी भाव मिळाला आहे. 

खरीप हंगामातील नवीन हळद काढून बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आली असता पहिल्याच दिवशी चांगला भाव मिळाला असून वाशिम च्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या हळदीला १७ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

हळद खरेदीसाठी वाशिम जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजपासून हळद खरेदीच्या नव्या हंगामाला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी हळद विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांचा शेला – टोपी देऊन आमदार अमित झनक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

देशातील हळदीचे दर मागील काही दिवसांपासून काहीसे स्थिर दिसत आहेत. वायदे आणि बाजार समित्यांमध्ये भावात चढ उतारही दिसून येत आहेत.

 यंदा हळदीचे उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. मात्र देशांतर्गत आणि निर्यातीसाठी हळदीला चांगली मागणी आहे. मग पुढील काळात हळदीचा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. 

आज सांगली बाजारात विक्रीसाठी १२ हजार ९०० क्विंटल हळदीची आवक झाली असून आतापर्यंत ९ लाख ७ हजार ११४ क्विंटल आवक झाली असल्याचे बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी सांगितले. आज झालेल्या सौद्यामध्ये हळदीला किमान १२ हजार ९०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून प्रतवारीनुसार सरासरी दर २७ हजार रूपये आहे. यंदा हळदीला दर चांगला मिळत असून उच्चाकी दराचा फायदा हळद उत्पादक शेतकर्‍यांना होत असल्याचे सभापती सुजयनाना शिंदे यांनी सांगितले.

Leave a Comment