शेतकऱ्यांची चिंता वाढली . अवकाळी पावसाचा  इशारा दिला हवामान खात्याने. Heavy rain possible in Maharashtra  farmer in trouble.

 महाराष्ट्रात पुढील चार दिवसांत हवामानात बदल होणार आहे. ६ एप्रिल ते ९ एप्रिल (शनिवार ते मंगळवार) या काळात संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर, काही ठिकाणी अवकाळी पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली . अवकाळी पावसाचा  इशारा दिला हवामान खात्याने. Heavy rain possible in Maharashtra  farmer in trouble.

सध्या मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील दुपारचे कमाल तापमान ४० ते ४२ डिग्री सेल्सियसच्या आसपास आहे. हे तापमान सरासरीपेक्षा ३ ते ४ डिग्रीने जास्त आहे. विदर्भातील ९८% भागात दुपारचे तापमान ४० डिग्री सेल्सियसच्या आसपास आहे, तर उर्वरित २% भागात ४१ ते ४२ डिग्री सेल्सियसपर्यंत तापमान जाऊ शकते.

मुंबई आणि कोकणात मात्र दुपारचे कमाल तापमान ३२ ते ३३ डिग्री सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. पहाटेचे किमान तापमानही सरासरीइतके म्हणजे २२ ते २४ डिग्री सेल्सियसच्या आसपास असेल.

विदर्भात अधिक पावसाची शक्यता:

विशेषतः गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी, ८ एप्रिल रोजी विदर्भातील गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात तसेच लगतच्या परिसरात अवकाळी पावसाची शक्यता अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगून पीक काढणीचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

उष्णतेची लाट आणि रात्रीचा उकाडा:

विदर्भातील काही ठिकाणी ५ आणि ६ एप्रिल (शुक्रवार आणि शनिवार) दोन दिवस दिवसा उष्णतेची लाट आणि रात्री उकाड्याची स्थिती जाणवू शकते. मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात तसेच लगतच्या गोवा राज्यात ५ ते ७ एप्रिल (शुक्रवार ते रविवार) या तीन दिवसांमध्ये दिवसा दमटयुक्त उष्णतेचा अनुभव येईल.

मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील काही दिवस ढगाळ वातावरण (Todays Weather Update) राहणार आहे. तर 16 ते 19 मार्च या काळात विदर्भात देखील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. याशिवाय विदर्भाच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

अवकाळी वातावरणाचे कारण:

मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्हा ते कर्नाटक ओलांडून दक्षिण तामिळनाडूतील मदुराई जिल्हापर्यंत ९०० मीटर उंचीपर्यंत आणि काही किलोमीटर रुंदीत असलेले हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. याचबरोबर, अरबी आणि बंगालच्या उपसागरातून उच्च दाबाच्या प्रत्यावर्ती चक्रीय आर्द्रतायुक्त पण विरुध्द दिशेने ताशी २० ते २५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांच्या संगमातून सध्याच्या अवकाळी वातावरणाची निर्मिती झाली आहे.राज्यातील हवामानात सातत्याने बदलाना दिसत आहे. आता बहुतेक सगळ्याच जिल्ह्यांमधून थंडी गायब होत असून उन्हाचा चटका वाढू लागला आहे. किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याने उकाडाही वाढू लागला आहे. राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये तापमानाचा पारा 35 ते 37 अंशाच्या दरम्यान आहे. अशात विदर्भातील काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 17 मार्च रोजी राज्यात हवामानाची स्थिती काय राहणार आहे? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण सतत बदलत आहे. अनेक ठिकाणी सध्या उन्हाचा कडाका जाणवतोय. तर काही ठिकाणी पाऊस पडत आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागानं दिलेल्या (Forecast) माहितीनुसार, 16 ते 19 मार्च या काळात काही ठिकाणी ढगाळ वातावरण असे. यामध्ये मराठवाड्यासह मध्य माहाराष्ट्रामध्ये देखील ही स्थिती राहणार आहे. 
 राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात अनेक दिवसांपासून चढ-उतार सुरू आहे. सकाळी थंडी तर दुपारी उन्हाचा चटका आणि पुन्हा थंडी अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे. यातच आता राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत (Weather Update) आहे. त्यामुळे हवामान विभागाने आजपासून पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.

पिकांच नुकसान काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने चांगलाच धुमाकूळ घातला होता. ज्यामुळे फळबागांसह रब्बी हंगामातील पिकांची नासधूस झाली होती. आता हवामान खात्याने पुन्हा एकदा विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. तसेच कोकणातही काजू, आंब्याच्या बागांवर वातावरणाा परिणाम झाला
राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात अनेक दिवसांपासून चढ-उतार सुरू आहे. सकाळी थंडी तर दुपारी उन्हाचा चटका आणि पुन्हा थंडी अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे. यातच आता राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत (Weather Update) आहे. त्यामुळे हवामान विभागाने आजपासून पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बदलत्या वातावरणामुळे आजारपणात वाढ झाली आहे. सर्दी, खोकला, ताप यासारख्या संसर्गजन्य आजारांनी नागरिकांना घेरलं आहे. खोकला, सर्दीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे बदलत्या वातावरणामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. 

Leave a Comment