शेतकऱ्यांची उपयोगी ४२ योजना. प्रत्येक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. best scheme for farmer beneficial. 42 scheme for farmer.

शेतकऱ्यांसाठी बेचाळीस योजना जरूर लाभ घ्यावा उपयोगी पडेल प्रत्येक क्षेत्रासाठी शेती विषयक 42 योजना खालील प्रमाणे दिले आहे.

शेतकऱ्यांची उपयोगी ४२ योजना. प्रत्येक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. best scheme for farmer beneficial. 42 scheme for farmer.

सर्वसामान्यांसाठी गरिब लोकांसाठी सरकार (Govt) सातत्यानं विविध योजना राबवत आहे. सामान्य लोकांना, शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक पाठबळ देणं हाच या योजनांचा उद्देश आहे. दरम्यान, शेतकऱ्यांसाठी एक अशी योजना आहे की, ज्यामध्ये तुम्ही फक्त 55 रुपये भरायचे आहेत. यानंतर वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 3000 रुपये पेन्शन म्हणून मिळतील. पीएम किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Yojana) असं या योजनेचं नाव आहे. 

पीएम किसान मानधन योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्तम अशी योजना आहे. वयाची 60 वर्ष झाल्यानंतर अनेक शेतकरी शेती करण्यास सक्षम राहत नाहीत, त्यामुळं त्यांना इतरांवर अवलंबून राहावं लागतं. अशा स्थितीत शेतकऱ्यांना कोणावरही अवलंबून न राहण्यासाठी शेतकऱ्यांसाठी ही योजना महत्वाची आहे. या योजनेत शेतकऱ्यांना महिना 3000 रुपयांची पेन्शन दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 

पी एम किसान मानधन योजना याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी लाभदायक आणखीन 42 योजनांची यादी खालील प्रमाणे दिली आहे ती यादी तुम्हाला उपयोगी पडेल अशी आशा करतो व प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी या खालील दिलेल्या योजनेचा लाभ घ्यावा.

1 . सूक्ष्म सिंचन योजना – pmksy टाइप करा. 

2. यांत्रिकीकरण योजनेसाठी- smam  टाइप करा.

3. फळबागेच्या योजनांसाठी – Horti किवा फळबाग टाइप करा. 

4. पिक विमासाठी-   पिक विमा किंवा pmfby  टाइप करा. 

5. मागेल त्याला शेततळे योजनेसाठी- mts किवा शेततळे टाइप करा. 

6. गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना- gmsavy असे टाइप करा. 

7.गट शेती योजनेच्या माहिती साठी – गटशेती किंवा   gatsheti टाइप करा. 

8. शेतकरी पुरस्कार बाबत माहिती साठी – puraskar  किंवा पुरस्कार टाइप करा. 

9. फवारणी सुरक्षा किट साठी- किट किंवा kit टाइप करा. 

10. फेरोमेन ट्रॅप साठी – ट्रॅप किंवा Trap टाइप करा. 

11. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानासाठी – राफअ किंवा nhm  टाइप करा. 

12. माती नमुने बाबत माहिती साठी – soil टाइप करा. 

13. रोप वाटिका परवाना साठी- परवाना nursery licence टाइप करा. 

14. बियाणे खते कीटक नाशके विक्री परवाना बाबत माहितीसाठी – sf टाइप करा. 

15. जैविक उत्पादन माहिती साठी – bio किंवा जैविक  टाइप करा. 

16. पाईप,पंपसंच साठी – पंप किंवा pump टाइप करा.

17. शेतकरी मासिक बाबत माहितीसाठी- शेतकरी किंवा   shetkari टाइप करा. 

18-प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या माहितीसाठी- pmkmy  किंवा पेन्शन टाइप करा. 

19. शेततळे अस्तरिकरण साठी – अस्तरिकरण  किंवा   lining टाइप करा. 

20. वन शेती योजनेसाठी- वनशेती किंवा   af टाइप करा.                                             

21.रोप वाटिका च्या माहितीसाठी- रोपवाटिका किंवा nursery  टाइप करा.                                   

22. नविन विहिरिसाठी- विहिर किंवा well टाइप करा.

23.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माहिती साठी – pmkisan टाइप करा.   

24.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माहितीसाठी- pocra किंवा   पोकरा  टाइप करा.    

25. कांदा चाळ बाबत माहिती साठी- onion किंवा कांदा चाळ असे  टाइप करा.

26. प्लास्टीक मल्चींग बाबत माहिती साठी- mulching  टाइप करा.

27. फळ बागां चे पुनरुज्जीवन बाबत माहिती साठी- rej टाइप करा.

28. पक्षिरोधक व गारपीट रोधक जाळी बाबत माहितीसाठी- abnet   टाइप करा.

29. हळद रोपवाटीका बाबत माहिती साठी- turmeric टाइप करा.

30. हरीत गृहा बाबत माहिती साठी- Ngh टाइप करा.

31. शेड नेट हाऊस बाबत माहिती साठी- Nsh टाइप करा.

32.अळिंबी बाबत माहितीसाठी- mushroom टाइप करा.

33. पोकरा गावात रेशिम उद्योग बाबत माहिती साठी- pseri  तसेच रेशीम  संचालनालय  यांचे कडील योजने साठी seri किंवा रेशीम असे टाइप करा.

34. गोदाम बांधकाम अनुदान बाबत माहिती साठी- godown किंवा गोदाम असे टाइप करा.

35. बीज प्रक्रिया यूनिट अनुदान बाबत माहिती साठी – spp  असे टाइप करा.

36. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माहिती साठी-   bmkky असे टाइप करा.

37. मिनी राइस मिल बाबत माहिती साठी- मिनी राइस मिल  किंवा ricemill असे टाइप करा.

38. सूक्ष्म मुल द्रव्ये/ फॉस्फो जिप्सम(गंधक)/ जैविक खते याबाबत माहितीसाठी- inm असे टाइप करा.

39. आपणास सूक्ष्म सिंचन वितरक म्हणून शासनाकडे नोंदणी करायची असल्यास- midr टाइप करा.

40. मिनी दाल मिल बाबत माहिती साठी-   mdm असे टाइप करा.

41. कीटक नाशके/ तणनाशके याबाबत माहितीसाठी-   ipm असे टाइप करा.

42.यवतमाळ जिल्ह्यातील उपविभाग/तालुका कृषि अधिकारी कार्यालय पत्ता व फ़ोन नंबर साठी- tao किंवा तालुका  टाइप करा.

Leave a Comment