कसा राहिल यंदा महाराष्ट्रात पाऊस पंजाब डख यांचा मत जाणून घ्या . अल निनो आणि ला नीना यांचा प्रभाव कसा पडेल सविस्तर माहिती जाणून घ्या.

अल निनो आणि ला निना म्हणजे काय कसा राहिल यंदा महाराष्ट्रात पाऊस पंजाब डख…

कसा राहिल यंदा महाराष्ट्रात पाऊस पंजाब डख यांचा मत जाणून घ्या . अल निनो आणि ला नीना यांचा प्रभाव कसा पडेल सविस्तर माहिती जाणून घ्या.

अल निनो आणि ला निना

अल निनो आणि ला निना म्हणजे काय कसा राहिल यंदा महाराष्ट्रात पाऊस पंजाब डख…

ख्रिसमसच्या दरम्यान दक्षिण अमेरिकेतील किनारपट्टी भागात प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा अचानक वाढते. त्यामुळे होणाऱ्या हवामानबदलास एल निनो म्हणतात. एल निनो हा स्पॅनिश शब्द आहे. काही काळापर्यंत समुद्राच्या पाण्याची होणारी तापमानवाढ पृथ्वीवरील हवामानबदलाला कारणीभूत ठरतेय. ही क्रिया अधूनमधून अचानकपणे घडते. या घटनेचा संबंध पृथ्वीवर होणारी दुष्काळी परिस्थिती, महापूर आणि त्याचा थेट पिकांच्या उत्पादनावर होणारा परिणाम याच्याशी जोडला जातो.

उष्ण कटिबंधातील प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याच्या तापमानातील फरक, की ज्यामुळे एल निनो अगर ला निना हे परिणाम प्रशांत महासागराच्या उष्ण कटिबंधातील पश्चिम भागावर स्पष्टपणे होत असल्याचे दिसून आले आहे.

अल निनो आणि ला निना हे शब्द अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतात , पण या शब्दाचा अर्थ काय आहे आणि याचा भारतीय मान्सून वर काय परिणाम होतो तसेच यंदा महाराष्ट्रात पर्जन्यमान कसे राहिल याबाबत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी विस्तृत माहिती दिली आहे. पंजाबराव डख यांनी यंदा 2024 मध्ये महाराष्ट्रात कसा पावसाळा राहिल आणि अल निनो आणि ला निना म्हणजे काय हे सांगितले आहे पाहुया काय म्हणतात पंजाबराव डख…

पंजाबराव डख यांनी यंदा 2024 मध्ये चांगला पावसाळा राहणार असल्याची माहिती देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. पंजाबराव डख म्हणतात यंदा महाराष्ट्रातील संपूर्ण तळे भरतील व सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे.

अल निनो आणि ला निना म्हणजे काय पंजाबराव डख

अल निनो म्हणजे प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाच्या पाण्याचे तापमान वाढल्यावर अल निनोची स्थिती निर्माण होते. अल निनो सक्रिय असल्यावर भारतात कमी पर्जन्यमान होऊन दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. आणि प्रशांत महासागरातील पृष्ठभागाचे तापमान कमी झाले की ला निना सक्रिय होतो व भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो. (पंजाबराव डख)

यंदा जुनच्या सुरुवातीला अल निनो पुर्ण संपणार असल्याने ला निना सक्रिय होणार आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये पाऊस वाढणार आहे. 2023 मध्ये ज्या भागात दुष्काळ पडला त्या भागातील शेतकऱ्यांना हि एक दिलासादायक बातमी आहे.

Leave a Comment