यावर्षी  आंब्याला मिळणार चांगला भाव त्यामुळे शेतकरी दिसतात आनंदात पण अधून मधून अवकाळी पावसाचा धोका निर्माण झालेला आहे व बरेच नुकसान झाले . Mango market price

यावर्षी  आंब्याला मिळणार चांगला भाव त्यामुळे शेतकरी दिसतात आनंदात पण अधून मधून अवकाळी पावसाचा धोका निर्माण झालेला आहे व बरेच नुकसान झाले आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून नागपूरात आंब्याची आवक होते. त्या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळं आंब्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळं दरात वाढ झाली आहे. तसेच महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाचा मोठा तडाखा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. हाती आलेला घास अवकाळी पावसानं हिरावून घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

विदर्भात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता. विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. याठिकाणी लिंबू, आंबा, तसेच भाजीपाला, केळी पिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळं शेतकरी चिंतेत होते. यावर्षी आधीच बदलत्या हवामानाचा फटका शेती पिकांना बसला आहे. त्यामुळं आंब्याचं उत्पादन कमी आहे. अशातच पुन्हा अवकाळी पावसानं तडाखा दिल्यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

देशातील अनेक राज्दयात आंब्रयाचं मोठ्म्याया प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. सर्वात आघाडीवर असणाऱ्या राज्यामध्ये उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि तामिळनाडू या पाच राज्यांचा समावेश आहे. देशाच्या एकूण आंबा उत्पादनापैकी 65 टक्के उत्पादन या पाच राज्यात होते. म्हणजे फक्त 35 टक्के आंब्याचे उत्पादन हे इतर राज्यात घेतलं जातं. महाराष्ट्रात देखील आंब्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. कोकण विभाग आंबा उत्पादनात आघाडीवर आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील काही भागात देखील आंब्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. दरम्यान, पहिल्या पाच राज्यात महाराष्ट्राचा नंबर लागत नाही.  आंबा हा आरोग्याच्या दृष्टीनं देखील खूप फायदेशीर आहे. आंब्यात मुबलक प्रमाणात जीवनसत्ते असतात. त्यामुळं आंब्याच्या हंगामात आहारात मोठ्या प्रमाणात आंब्याचा वापर केला जातो. 

सध्या आंबा (Mango) उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) चांगले दिवस आले आहेत. कारण आंब्याच्या दरात चांगली वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नागपूरच्या (Nagpur) कळमना फळमार्केटमध्ये आंब्याच्या दरात 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे. गेल्यावर्षी दक्षिणेतून आलेल्या ज्या आंब्याचा दर ठोकमध्ये 40 रुपये किलो होता. यावेळेस आवक कमी झाल्याने त्याच आंब्याचा दर 60 ते 70 रुपये किलोवर गेला आहे.

विदर्भात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता. विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. याठिकाणी लिंबू, आंबा, तसेच भाजीपाला, केळी पिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळं शेतकरी चिंतेत होते. यावर्षी आधीच बदलत्या हवामानाचा फटका शेती पिकांना बसला आहे. त्यामुळं आंब्याचं उत्पादन कमी आहे. अशातच पुन्हा अवकाळी पावसानं तडाखा दिल्यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

आंब्याच्या दरात चांगली वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नागपूरच्या (Nagpur) कळमना फळमार्केटमध्ये आंब्याच्या दरात 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे.

 आंब्याच्या दरात चांगली वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नागपूरच्या (Nagpur) कळमना फळमार्केटमध्ये आंब्याच्या दरात 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे. गेल्यावर्षी दक्षिणेतून आलेल्या ज्या आंब्याचा दर ठोकमध्ये 40 रुपये किलो होता. यावेळेस आवक कमी झाल्याने त्याच आंब्याचा दर 60 ते 70 रुपये किलोवर गेला आहे.

अवकाळी पावसामुळं आंब्याचं मोठं नुकसान 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून नागपूरात आंब्याची आवक होते. त्या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळं आंब्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळं दरात वाढ झाली आहे. तसेच महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाचा मोठा तडाखा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. हाती आलेला घास अवकाळी पावसानं हिरावून घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

विदर्भात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस

विदर्भात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता. विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. याठिकाणी लिंबू, आंबा, तसेच भाजीपाला, केळी पिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळं शेतकरी चिंतेत होते. यावर्षी आधीच बदलत्या हवामानाचा फटका शेती पिकांना बसला आहे. त्यामुळं आंब्याचं उत्पादन कमी आहे. अशातच पुन्हा अवकाळी पावसानं तडाखा दिल्यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

आंबा उत्पादनात अग्रेसर असणारी राज्ये कोणती?

देशातील अनेक राज्दयात आंब्रयाचं मोठ्म्याया प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. सर्वात आघाडीवर असणाऱ्या राज्यामध्ये उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि तामिळनाडू या पाच राज्यांचा समावेश आहे. देशाच्या एकूण आंबा उत्पादनापैकी 65 टक्के उत्पादन या पाच राज्यात होते. म्हणजे फक्त 35 टक्के आंब्याचे उत्पादन हे इतर राज्यात घेतलं जातं. महाराष्ट्रात देखील आंब्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. कोकण विभाग आंबा उत्पादनात आघाडीवर आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील काही भागात देखील आंब्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. दरम्यान, पहिल्या पाच राज्यात महाराष्ट्राचा नंबर लागत नाही. आंबा हा आरोग्याच्या दृष्टीनं देखील खूप फायदेशीर आहे. आंब्यात मुबलक प्रमाणात जीवनसत्ते असतात. त्यामुळं आंब्याच्या हंगामात आहारात मोठ्या प्रमाणात आंब्याचा वापर केला जातो. 

Leave a Comment