राज्यात कडाक्याचा ऊन पडतंय पण विदर्भात पावसाचा धोका निर्माण झाला. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यात कडाक्याचा ऊन पडतंय पण विदर्भात पावसाचा धोका निर्माण झाला. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यात कडाक्याचा ऊन पडतंय पण विदर्भात पावसाचा धोका निर्माण झाला. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान विभागाने आज आणि उद्या काही भागात गारपीट, पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला.

उद्याही विदर्भ, मराठवाडा आणि खानेदशातील काही भागात विजांसह हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. तर कोकणत ठिकठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान विभागाने दिला.

राज्यात मागील काही दिवसांपासून पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा अनुभव वेगवेगळ्या भागांना येत आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसानेही मागील सात दिवसांपासून हजेरी लावली आहे. हवामान विभागाने आज आणि उद्या काही भागात गारपीट, पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला.

विदर्भात गारपीटीचा इशारा; राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज

तर राज्यात उन्हाचाही कायम राहण्याचा अंदाज आहे. कोकणत आज ठिकठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला.

तर विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानेदशातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

दक्षिण छत्तीसगडपासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान असून, आज विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत वादळी पावसासह गारपीट होण्याचा इशारा आहे.

राज्यातील बहुतांशी भागात उन्हाचा चटका चांगला वाढला. तर काही ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे. तसेच आज विदर्भातील काही भागात गारपीट आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. राज्याच्या इतरही भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Leave a Comment