आता शेतकऱ्याचे काम आणखीन झाले सोपे खताचे भाव करा ऑनलाईन चेक मोबाईलवर.

 खतांची विक्री किंमत , रासायनिक खतांचे भाव जाणुन घ्या मोबाईल वर 

आता शेतकऱ्याचे काम आणखीन झाले सोपे खताचे भाव करा ऑनलाईन चेक मोबाईलवर.

Fartilizar price 2024 नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती उत्पादनात वाढ होण्यासाठी व शेती पिकांना रोगराई पासून वाचण्यासाठी खते हा शेतीचा (agriculture) अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. खतांच्या किमतीत सतत बदल होत असतो. मात्र खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, खतांच्या योग्य किमती पेक्षा जास्त किंमतीने खते शेतकऱ्यांना विकली जातात. शेतकरी बांधवांनो तूमची फसगत होऊ नये यासाठी खतांच्या किमतीत होणारे बदलाची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

खतांचे लाईव्ह भाव ऑनलाईन पद्धतीने पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Fartilizar price today तर देशातील व तसेच राज्यातील खतांच्या किमती घरबसल्या मोबाईल मध्ये कसे पहायचे तसेच आपल्या जवळच्या खत विक्रेत्याकडे कोणत्या खतांचा किती साठा उपलब्ध आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलवर पाहता येते. याबद्दल सविस्तर माहिती या लेखातून जाणून घेऊया.

खताचे खरे (fartilizar price) दर शेतकऱ्यांना माहीत नसल्याने शेतकऱ्यांची खत विक्रेत्यांकडून फसवणूक केली जाते. यासाठी शासनाने खताचे दर मोबाईद्वारे ऑनलाईन कसे तपासायचे याची व्यवस्था केलेली आहे. खताच्या दूकानदाराने खताची किती साठवणूक करुन ठेवली आहे. खताचे नक्की खरी किंमत काय आहे. आपली फसगत तर होत नाही ना हे आता तुम्ही तुमच्या मोबाईवर ऑनलाईन पाहू शकता. (India agriculture news)

खतांचे लाईव्ह भाव ऑनलाईन पद्धतीने पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Fartilizar price शेतकरी बांधवांनो खताचे live भाव कसे पहायचे पाहुया 

खताचे भाव पाहण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम Google crome मध्ये यावे लागेल , त्यानंतर तिथे दिलेल्या सर्च बॉक्स मध्ये kissan suvidha असे टाईप करायचे आहे. त्यानंतर तिथे kissan suvidha अशी वेबसाईट येईल तु ओपन करायची , ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तिथे तुमच्या समोर एक डॅशबोर्ड ओपन होईल त्यावरील खते या ऑपशन ला क्लिक करा. व नंतर तुम्हाला ज्या राज्यातील खताची किंमत पहायची आहे ते राज्य निवडायचे. त्यानंतर तुम्हाला सर्व खताची किंमत बघता येईल. (Agriculture news)

याशिवाय 20 मे रोजी केंद्रीय खते मंत्रालयानं एक नोटिफिकेशन जारी केलं. त्यानुसार फॉस्फेट आणि पोटॅश खतांसाठी (P&K fertilizer) सबसिडी जाहीर करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या सबसिडीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता खतांमध्ये जी दरवाढ झाली होती ती कमी होणार आहे.

केंद्र सरकारकडून राखायनिक खतांवर NBS (Nutrient Based Subsidy) या योजनेअंतर्गत अनुदान दिलं जातं. म्हणजेच खतांमधील पोषकद्रव्यांच्या आधारावर म्हणजे त्या खतात किती किलो नायट्रोजन, फॉस्फेट, पोटॅश आणि सल्फर आहे, यानुसार ही सबसिडी दिली जाते.

Leave a Comment