माणिकराव खुळे यांचा यावर्षी हवामान अंदाज कसा राहील पाऊस व कुठे कसा पडेल किती प्रमाणात पडेल सर्व माहिती जाणून घ्या

अशी शक्यता असून याबाबतचा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांमध्ये सोमवार पर्यंत म्हणजेच आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

याबाबत हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी म्हटले की, विदर्भातील जे काही सर्व 11 जिल्हे आहेत त्यामध्ये आज आणि उद्या म्हणजे सोमवार पर्यंत तीन दिवस तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता असून

माणिकराव खुळे यांचा यावर्षी हवामान अंदाज कसा राहील पाऊस व कुठे कसा पडेल किती प्रमाणात पडेल सर्व माहिती जाणून घ्या

मानीकराव खुळे म्हनतात, ला-निना घेऊन येतोय चांगला मान्सून, मान्सून महाराष्ट्रात कधी येनार

 हे विदर्भातील पावसाचे वातावरण संपल्यानंतर मात्र मंगळवारपासून महाराष्ट्रातील थंडी कायमचीच जाईल अशी देखील शक्यता आहे. नंदुरबार तसेच धुळे जळगाव, छत्रपती संभाजी नगर व नाशिक या जिल्ह्यांमध्ये पहाटेचे किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त जाणवण्याची शक्यता आहे.

म्हणजेच या पाचही जिल्ह्यांमध्ये दरवर्षीप्रमाणे पहाटेच्या वेळी गारवा न जाणवता त्याऐवजी अधिक उबदारपणा जाणवेल. म्हणजेच थंडी तर लवकर जाईलच परंतु त्या ऐवजी त्या ठिकाणी अधिक उष्णता जाणवायला सुरुवात होईल असा अंदाज देखील श्री.माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.

मानीकराव खुळे म्हनतात, ला-निना घेऊन येतोय चांगला मान्सून, मान्सून महाराष्ट्रात  कधी येनार

 रतीय हवामान खात्याचे हवामानतज्ञ मानीकराव खुळे यांनी 2024 चा मान्सून महाराष्ट्रात कसा राहिलं,आणि महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन  कधी होईल याबाबत अंदाज व्यक्त केला आहे. मानीकराव खुळे यांचा 2024 च्या मान्सूनचा अंदाज या पोष्टमध्ये आपण सविस्तर पाहनार आहोत.

 मनीकराव खुळे यांच्या माहीतीनुसार मे आखेरपर्यंत एलनिनो कमकुवत होन्याची शक्यता आहे. त्यानंतर जून जूलैमध्ये एलनिनो तटस्थ आवस्थेत,तर आँगष्ट सप्टेंबरमध्ये ला निना येन्याची शक्यता आहे.

https://googleads.g.doubleclick.net/pagead/ads?gdpr=0&client=ca-pub-3436970654722626&output=html&h=300&slotname=6044010734&adk=1313584655&adf=3778531540&pi=t.ma~as.6044010734&w=360&lmt=1714139226&rafmt=1&armr=1&format=360×300&url=https%3A%2F%2Fmaharashtra-live.com%2F%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A8%25E0%25A5%2580%25E0%25A4%2595%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B5-%25E0%25A4%2596%25E0%25A5%2581%25E0%25A4%25B3%25E0%25A5%2587%2F&fwr=1&fwrattr=true&rs=1&rh=300&rw=360&rpe=1&resp_fmts=3&sfro=1&wgl=1&uach=WyJBbmRyb2lkIiwiMTEuMC4wIiwiIiwiTTIwMDZDM01JSSIsIjEyNC4wLjYzNjcuODIiLG51bGwsMSxudWxsLCIiLFtbIkNocm9taXVtIiwiMTI0LjAuNjM2Ny44MiJdLFsiR29vZ2xlIENocm9tZSIsIjEyNC4wLjYzNjcuODIiXSxbIk5vdC1BLkJyYW5kIiwiOTkuMC4wLjAiXV0sMF0.&dt=1714139226178&bpp=10&bdt=4001&idt=-M&shv=r20240424&mjsv=m202404220101&ptt=9&saldr=aa&abxe=1&cookie=ID%3D30e48bcf1bdd13df%3AT%3D1712038043%3ART%3D1714139225%3AS%3DALNI_Mb3p5hEY_CIS6i8GRJ-v9L0XD0VxA&gpic=UID%3D00000c6747588a66%3AT%3D1697697520%3ART%3D1708752427%3AS%3DALNI_MbPJMVPkxqGJT5frBT3r_F2GeXG1Q&eo_id_str=ID%3D51fd90bae33017c0%3AT%3D1712038043%3ART%3D1714139225%3AS%3DAA-AfjZ2pCUHlZngUUyJ29xiOOpX&prev_fmts=0x0%2C360x300%2C360x300%2C360x300%2C360x300%2C360x300&nras=1&correlator=1527144787466&frm=20&pv=1&ga_vid=691790079.1708158832&ga_sid=1714139224&ga_hid=83782508&ga_fc=1&u_tz=330&u_his=1&u_h=800&u_w=360&u_ah=800&u_aw=360&u_cd=24&u_sd=2&dmc=4&adx=0&ady=2514&biw=360&bih=669&scr_x=0&scr_y=787&eid=44759875%2C44759926%2C44759842%2C31083012%2C44795922%2C95329998%2C95331044%2C95331368%2C95331555%2C31061690%2C31078663%2C31078665%2C31078668%2C31078670&oid=2&pvsid=2592739105819921&tmod=1730131903&uas=0&nvt=1&fc=1920&brdim=0%2C0%2C0%2C0%2C360%2C0%2C360%2C669%2C360%2C669&vis=1&rsz=%7C%7CeEbr%7C&abl=CS&pfx=0&fu=128&bc=31&bz=1&td=1&psd=W251bGwsbnVsbCxudWxsLDNd&nt=1&ifi=7&uci=a!7&btvi=3&fsb=1&dtd=807

सोबतंच पाँझीटीव्ह आयओडी मुळेही मान्सूनला आधार मिळनार आहे, या कारनामुळे यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.या सरासरीपेक्षा जास्त पावसाच्या शक्यतेमुळे महाराष्ट्रात अतीव्रुष्टी होऊन नुकसान होन्याची शक्यता मानीकराव खुळे यांनी वर्तवली आहे.

मान्सून महाराष्ट्रात कधी येनार…?

https://googleads.g.doubleclick.net/pagead/ads?gdpr=0&client=ca-pub-3436970654722626&output=html&h=300&slotname=6044010734&adk=1313584655&adf=1935513928&pi=t.ma~as.6044010734&w=360&lmt=1714139227&rafmt=1&armr=1&format=360×300&url=https%3A%2F%2Fmaharashtra-live.com%2F%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A8%25E0%25A5%2580%25E0%25A4%2595%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B5-%25E0%25A4%2596%25E0%25A5%2581%25E0%25A4%25B3%25E0%25A5%2587%2F&fwr=1&fwrattr=true&rs=1&rh=300&rw=360&rpe=1&resp_fmts=3&sfro=1&wgl=1&uach=WyJBbmRyb2lkIiwiMTEuMC4wIiwiIiwiTTIwMDZDM01JSSIsIjEyNC4wLjYzNjcuODIiLG51bGwsMSxudWxsLCIiLFtbIkNocm9taXVtIiwiMTI0LjAuNjM2Ny44MiJdLFsiR29vZ2xlIENocm9tZSIsIjEyNC4wLjYzNjcuODIiXSxbIk5vdC1BLkJyYW5kIiwiOTkuMC4wLjAiXV0sMF0.&dt=1714139226178&bpp=12&bdt=4001&idt=-M&shv=r20240424&mjsv=m202404220101&ptt=9&saldr=aa&abxe=1&cookie=ID%3D30e48bcf1bdd13df%3AT%3D1712038043%3ART%3D1714139225%3AS%3DALNI_Mb3p5hEY_CIS6i8GRJ-v9L0XD0VxA&gpic=UID%3D00000c6747588a66%3AT%3D1697697520%3ART%3D1708752427%3AS%3DALNI_MbPJMVPkxqGJT5frBT3r_F2GeXG1Q&eo_id_str=ID%3D51fd90bae33017c0%3AT%3D1712038043%3ART%3D1714139225%3AS%3DAA-AfjZ2pCUHlZngUUyJ29xiOOpX&prev_fmts=0x0%2C360x300%2C360x300%2C360x300%2C360x300%2C360x300%2C360x300&nras=1&correlator=1527144787466&frm=20&pv=1&ga_vid=691790079.1708158832&ga_sid=1714139224&ga_hid=83782508&ga_fc=1&u_tz=330&u_his=1&u_h=800&u_w=360&u_ah=800&u_aw=360&u_cd=24&u_sd=2&dmc=4&adx=0&ady=3188&biw=360&bih=669&scr_x=0&scr_y=787&eid=44759875%2C44759926%2C44759842%2C31083012%2C44795922%2C95329998%2C95331044%2C95331368%2C95331555%2C31061690%2C31078663%2C31078665%2C31078668%2C31078670&oid=2&pvsid=2592739105819921&tmod=1730131903&uas=0&nvt=1&fc=1920&brdim=0%2C0%2C0%2C0%2C360%2C0%2C360%2C669%2C360%2C669&vis=1&rsz=%7C%7CeEbr%7C&abl=CS&pfx=0&fu=128&bc=31&bz=1&td=1&psd=W251bGwsbnVsbCxudWxsLDNd&nt=1&ifi=8&uci=a!8&btvi=4&fsb=1&dtd=854

सरासरी तारीख १ जूनला केरळात दाखल होणारा मान्सून त्याच्या सरासरी तारीख म्हणजे साधारण १० जूनला  मुंबईत सलामी देतो. अर्थात केरळात आगमन झाल्यानंतरच  मुंबईतील त्याच्या आगमनाची तारखेचा अंदाज बांधता येतो. मॉन्सून आगमन कालावधीत खालील ६ वातावरणीय घटकांच्या निरीक्षणानुसार मॉन्सूनच्या आगमनाची स्थिति त्या त्या वेळेस सांगितली जाते. खरं तर  मुंबईतल्या आगमनानंतरच तो उर्वरित महाराष्ट्रात त्याचा प्रवेश ठरवता येतो. हे जरी खरं असले तरी मान्सूनचे आगमन व ४ महिन्यात पडणारा मान्सून ह्या दोन स्वतंत्र गोष्टी असुन त्यांच्या भाकीतांचे निकषही स्वतंत्र आहेत.

i)वायव्य भारतातील पहाटेचे किमान तापमान,
ii) दक्षिण भारतातील ४ राज्यातील पूर्वमोसमी पावसाचे वर्तन,
iii) दक्षिण चीन समुद्रातून रात्रीच्यावेळी बाहेर पडणारी दिर्घलहरी उष्णता ऊर्जा,
iv) मलेशिया थायलंड पश्चिम कि. पट्टीवर १ ते दिड किमी. दरम्यानचे वाहणारे वारे
v) वायव्य प्रशांत महासागरावरील हवेचा दाब
vi) बंगालच्या उपसागरातील, बांगला देश, इंडो्नेशिया, दरम्यानचा, पण साधारण १० किमी. उंचीवरील वाहणारा वारा

अश्या ह्या ६ घटकांचे सतत निरीक्षणावरून हा मान्सून आगमनाचा अंदाज बांधला जातो. ३१ मे च्या दुसऱ्या टप्प्यातील सुधारित अंदाजात मॉन्सून आगमना संबंधी सविस्तर खुलासा केला जातो. तेंव्हाच अंदाजे  मुंबईमध्ये मान्सून कोणत्या तारखेला दाखल होईल, हे कळते.

Leave a Comment