शेतकऱ्यांना पाच मिनिटात मिळणार कर्ज मोठा निर्णय RBI and  Nabard  ने घेतला. सविस्तर माहिती.

शेतकऱ्यांना पाच मिनिटात मिळणार कर्ज मोठा निर्णय RBI and Nabard ने घेतला. सविस्तर माहिती.

E-kcc loan nabard rdb मोठा निर्णय शेतकऱ्यांना मिळणार 05 मिनिटांत पिककर्ज
E-kcc loan nabard rdb मोठा निर्णय शेतकऱ्यांना मिळणार 05 मिनिटांत पिककर्जE-kcc loan nabard rdb मोठा निर्णय शेतकऱ्यांना मिळणार 05 मिनिटांत पिककर्ज नाबार्ड चे अध्यक्ष आणि रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बन्सल यांनी भागिदारी करारावर स्वाक्षरी केली असून शेतकऱ्यांना पिककर्जाची असलेले प्रक्रिया आता सोपी होणार आहे.

E-kcc loan nabard rdb ; शेतकऱ्यांना शेतीसाठी पिककर्जाची गरज असते परंतु वेळेवर पिककर्ज न मिळाल्याने तसेच बॅंकेच्या असलेल्या अटी मुळे अनेक शेतकऱ्यांना पिककर्ज मिळत नाही. पिककर्जासाठी शेतकऱ्यांना दिर्घ काळ प्रतिक्षा करावी लागते पण आता शेतकऱ्यांना मोठी खूशखबर असुन आता शेतकऱ्यांना अगदी काही मिनिटांत पिककर्ज मिळणार आहे याबद्दल नाबार्ड आणि आरबीआय मध्ये एक सामंजस्य करार झाला आहे पाहुया याबाबत संपूर्ण माहिती… (Pikakarj update 2024)

नाबार्ड चे अध्यक्ष आणि रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बन्सल यांनी भागिदारी करारावर स्वाक्षरी केली असून शेतकऱ्यांना पिककर्जाची असलेले प्रक्रिया आता सोपी होणार आहे. या करारानुसार नाबार्ड ने आपल्या ई- केसीसी लोन प्लटफार्मला रिझर्व्ह बँकेच्या मालकीच्या रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब च्या च्या पब्लिक टेक प्लॅटफॉर्म फाॅर फ्रीक्शनलेस क्रेडिट जोडणार आहे.

गूड न्यूज! शेतकऱ्यांना ५ मिनिटांत मिळणार कर्ज, नाबार्डनं RBI सोबत केला करार; जाणून घ्यानाबार्डने आपल्या ई-केसीसी लोन (e-KCC loan) प्लॅटफॉर्मला रिझर्व्ह बँकेच्या पूर्ण मालकीच्या रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबच्या (RBIH) पब्लिक टेक प्लॅटफॉर्म फॉर फ्रिक्शनलेस क्रेडिट (PTPFC) जोडलं जाईल. नाबार्डनं सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी (आरआरबी) डिजिटल किसान क्रेडिट कार्ड (KCC) कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी क्रेडिट सिस्टम प्लॅटफॉर्म तयार केला आहे.अॅग्री लोन्सच्या डिजिटायझेशनमुळे बँकांची कार्यक्षमता सुधारेल आणि शेतकऱ्यांना त्वरित कर्ज पुरवठा करणं शक्य होईल. यामुळे नाबार्डचं ग्रामीण समृद्धीला चालना देण्याचे मिशन पुढे जाईल, अशी प्रतिक्रिया नाबार्डचे चेअरमन शाजी के.व्ही. यांनी दिली. ५ मिनिटांत मिळणार अॅग्री लोननाबार्डचे अध्यक्ष आणि रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बन्सल यांनी भागीदारी करारावर स्वाक्षरी केली. त्यांच्या वक्तव्यानुसार, भागीदारीमुळे कर्जाची प्रक्रिया सुरळीत होईल आणि देशातील १२ कोटी शेतकऱ्यांसाठी कर्ज वाटपाचा कालावधी तीन-चार आठवड्यांवरून केवळ पाच मिनिटांवर येईल.नाबार्ड कडून सहकारी बँका तसेच प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी डिजिटल किसान क्रेडिट कार्ड (eKCC) कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हा डिजिटल क्रेडिट सिस्टम प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. पीक कर्जाच्या या कार्यामुळे बँकांची कार्यक्षमता सुधारेल आणि शेतकऱ्यांना देखील लवकर कर्ज उपलब्ध होईल. या सोप्या आणि फास्ट प्रक्रियेमुळे ग्रामीण विकासात वाढ होणार आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी कर्ज वाटपाचा कालावधी महिन्यावरुन केवळ पाच मिनिटांवर येईल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठि दिलासा मिळाला आहे..


शेतकऱ्यांना कर्ज घेणं आता सोपं होणार आहे. शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज घेण्यासाठी आता ३ ते ४ आठवड्यांची वाट पाहावी लागणार नाही. आता त्यांना केवळ ५ मिनिटांमध्ये कर्ज मिळणार आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेनं (NABARD) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (RBI) शाखा आरबीआयएच (RBIH) सोबत करार केली आहे.

Leave a Comment