कांदा उत्पादन शेतकऱ्यांसाठी खुशखबर जाणून घ्या सरकारने घेतला मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा सविस्तर माहिती खाली दिली आहे. Onion farmers good news for you.

कांदा उत्पादन शेतकऱ्यांसाठी खुशखबर जाणून घ्या सरकारने घेतला मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा सविस्तर माहिती खाली दिली आहे. Onion farmers good news for you.

कांदा निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी कांदा उत्पादकांना दिलासा….

कांदा उत्पादकांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. ९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे. एकूण ६ देशांमध्ये कांदा निर्यात केला जाणार आहे.

Onion export
Onion export ; कांदा निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी कांदा उत्पादकांना दिलासा….
Onion export ; कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून तसेच शेतकरी संघटनेकडून अनेकदा कांदा निर्यात सुरू करण्यासाठी आंदोलन केले जात होते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 99150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बांगलादेश, युएई, भुटान, बहरीन, माॅरिशस आणि श्रीलंका या देशात कांदा निर्यात होणार आहे.कांदा निर्यात सोपी होण्यासाठी नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्टस लिमिटेड या कंपनीची नियुक्ती केली आहे. (Ncel) द्वारे शेतकऱ्यांकडून कांद्याची खरेदी केली जाईल व बांगलादेश, युएई, भुटान,बहरीन, माॅरिशस, श्रीलंका या देशात निर्यात करेल. तसेच सरकारने 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे यामुळे कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे वाचा – शेतकऱ्यांना मिळणार 5 मिनिटात पिककर्ज आरबीआय चा मोठा निर्णय


कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा निर्यातीला परवानगी मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. निर्यातीमुळे कांद्याचे दर सुधारण्यासाठी मदत होईल. सहा देशात 99150 मेट्रिक टन आणि 2000 मेट्रिक टन पांढरा एवढ्या कांदा निर्यातीला परवानगी मिळाली आहे. सध्या राज्यातील लेट रब्बी कांदा काढणी सुरू असून केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे..

केंद्र सरकारने आता कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. बांगलादेश, श्रीलंका, भुतान, बहरैन, युएई आणि मॉरिशस ६ देशांमध्ये कांदा निर्यात केला जाणार आहे. एकूण ९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रातील लाल कांद्याला निर्यातबंदी असताना गुजरातच्या पांढऱ्या कांद्याची निर्यात केंद्र सरकारने खुली केली होती. त्यानंतर विरोधकांनी या मुद्यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. दरम्यान आज केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.

Leave a Comment