सोयाबीनचे हे वान देतात भरघोस उत्पादन…Soyabin Top 5 Verity.

सोयाबीनचे हे वान देतात भरघोस उत्पादन…

; सोयाबीनचे हे वान देतात भरघोस उत्पादन…

सोयाबीनचे हे वान देतात भरघोस उत्पादन…Soyabin Top 5 Verity.

Soyabin Top 5 Verity ; सोयाबीनच्या जबरदस्त उत्पादन देणाऱ्या top 5 वानाबद्दल माहिती आपण या लेखातून जानून घेनार आहोत. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हि माहिती खुप उपयोगी आसनार आहे त्यामुळे पुर्ण माहिती वाचा आणि ईतर शेतकऱ्यांना शेयर करा…

 पिवळ्या किंवा हिरव्या जाती: पिवळ्या सोयाबीनचा वापर सामान्यतः सोया दूध, टोफू आणि मिसो बनवण्यासाठी केला जातो. हिरव्या सोयाबीनच्या तुलनेत त्यांची चव सौम्य असते, जी सामान्यत: एडामामे किंवा ताजे वापरासाठी वापरली जाते.

जगभरात 2500 पेक्षा जास्त सोयाबीनच्या जाती ओळखल्या गेल्या आहेत. सोयाबीन एक शेंगा आहे आणि “भाज्या” (अन्न) किंवा “फील्ड” (तेल) प्रकार म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते. भाजीपाला-प्रकारचे सोयाबीन शिजवण्याची सोय, सौम्य आणि खमंग चव, पोत, प्रथिने रचना आणि गोडपणा यावर आधारित निवडले जातात.

शेतकरी मित्रांनो सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्तीत जास्त उत्पादन देनारे 5 वान आपण निवड केले आसून मागील दोन वर्षात या वानापासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत आहे…

Soyabin Top 5 Verity

🔸 KDS-753 (फुले किमया)

◆कालावधी – 95 ते 105 दिवस..

◆ जास्तीत जास्त फांद्या…

◆किड आणि रोगांना सहनशीलता…

◆ टोकन पद्धतीने लागवडीसाठी योग्य…

🔸 ग्रीनगोल्ड-3344 (green gold 3344)

◆ कालावधी – 95 ते 100 दिवस

◆ लांबट/लहान आकाराची पानं आसल्याने खोडापर्यंत सुर्यप्रकाश मिळतो,आणि भरपूर फुलधारना होते…

◆ जवळपास 60% शेंगा 4 दाने आसलेल्या..

◆ पाणी साचलेल्या ठिकाणी तग धरून राहते…

🔸 KDS-992 (फुले दुर्वा)

◆कालावधी – 95 ते 105 दिवस

◆जास्तीत जास्त फांद्या येनारे वान…

◆किड आणि रोगांना सहनशीलता…

◆ टपोरे/वजनदार दाने…

◆ टोकन पद्धतीने लागवडीसाठी चांगला वान…

🔸 MAUS 612

◆ कालावधी 95 ते 100 दिवस

◆ हा वान प्रतीकुल वातावरणात तग धरुन राहतो (उदा. अतीव्रुष्टी/कमी पाऊस ई.)

◆ काढनीला आल्यानंतर शेंगा फुटत नाहीत…

◆ उंच वाढ होनारा वान…

🔸KDS-726 (फुले संगम)

◆ कालावधी – 105 ते 110 दिवस

◆ टपोरे आणि आकर्षक दाने…

◆ टोकन पद्धतीने लागवडीसाठी उपयुक्त…

◆ पातळ पानं आसल्याने यलो मोझँक आणि किडींना लवकर बळी पडतो…

Leave a Comment