Tur top Vheraity तुरीच्या सुधारीत जातीचे वैशिष्ट्ये तुरीच्या टाॅप जाती तूर लागवड बद्दल माहिती.

Tur top Vheraity तुरीच्या सुधारीत जातीचे वैशिष्ट्ये तुरीच्या टाॅप जाती Tur top VheraityTur top Vheraity तुरीच्या सुधारीत जातीचे वैशिष्ट्ये तुरीच्या टाॅप जाती Tur top Vheraity ; महाराष्ट्रात खरीपात तुर हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. राज्यात तसेच विदर्भात तुरीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.मध्यम ते उशीरा कालावधीच्या वानाची लागवड केली जाते. जमीनीच्या सुपिकतेनुसार व सिंचनाच्या योग्य … Read more

चाऱ्याचे भाव वाढल्याने पशुपालक अडचणीत

कोणत्या चाऱ्यात कीती झाली वाढ?   हिरवा चारा पहिल्यांदा हिरव्या चाऱ्याच्या 100 पेंड्या 1500 ते 1600 रुपयांना येत होत्या. सध्या यामध्ये मोठी वाढ झालीय. आता हिरव्या चाऱ्याच्या 100 पेंड्या 1900 ते 2000 रुपयांना येत आहेत. यामध्ये सध्या 300 ते 400 रुपयांची वाढ झाली आहे.  कडबा कडब्याच्या दरातही वाढ झालीय. पहिल्यांदा कडब्याच्या 100 पेंड्या 1600 ते … Read more

आजचे सोयाबीन बाजारभाव

आजचे सोयाबीन बाजारभाव ; राज्यात सोयाबीनचे बाजारभाव हमीभावापेक्षा कमी आजचे सोयाबीन बाजारभावआजचे सोयाबीन बाजारभाव ; राज्यात सोयाबीनचे बाजारभाव हमीभावापेक्षा कमी बाजार समिती : अहमदपूरदि. 23/मे/2024/बुधवारशेतमाल : सोयाबीन (soyabin)आवक : 1200 (क्विंटल)कमीत कमी दर : 3600जास्तीत जास्त दर : 4590सर्वसाधारण दर : 4460 बाजार समिती : सिंदी सेलुदि. 23/मे/2024/बुधवारशेतमाल : सोयाबीन (soyabin)आवक : 1295 (क्विंटल)कमीत कमी … Read more

मान्सून ०७ जूनआगोदर महाराष्ट्रात लावनार हजेरी.

Monsoon update ; मान्सून ०७ जूनआगोदर महाराष्ट्रात लावनार हजेरी – रामचंद्र साबळेMonsoon updateMonsoon update ; मान्सून ०७ जूनआगोदर महाराष्ट्रात लावनार हजेरी – रामचंद्र साबळे महाराष्ट्रात मान्सून निर्धारित वेळेआधीच दाखल होनार आसल्याचा अंदाज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. यंदाचा मान्सून निर्धारित वेळेआधीच अंदमानात दाखल झाला आसून श्रीलंकेत मान्सून 26 जुनआगोदर दाखल होईल अशी शक्यता आहे. … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर यावर्षी सरकार गहू खरेदी जास्त करणार त्यामुळे भाव वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत मध्य प्रदेशात गव्हाची खरेदी कमी मिळालेल्या माहितीनुसार पंजाब आणि हरियाणा गहू खरेदीत आघाडीवर असलेली राज्य आहेत. या दोन्ही राज्यात मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी झालेली दिसत आहे. तर मध्य प्रदेशात मागील वर्षीच्या तुलनेत गव्हाच्या खरेदीचं प्रमाण कमी झालं आहे.  पंजाब आणि हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशने गहू खरेदीचा … Read more

प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार सहा हजार रुपये. कसा करायचा अर्ज संपूर्ण माहिती.

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना ही अत्यंत फायदेशीर आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजारांचे अर्थसहाय्य देण्यात येते. दोन हजारांच्या तीन टप्प्यात ही मदत देण्यात येते. त्यासाठी अशी आहे नोंदणी प्रक्रिया केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सम्मान निधी योजनेची सुरुवात केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरु करण्यात आली. आज देशातील कोट्यवधी … Read more

Pm kisan news पिएम किसान योजनेचा नवीन जिआर नेमका काय आहे

Pm kisan news  पिएम किसान योजनेचा नवीन जिआर नेमका काय आहे Pm kisan news  पिएम किसान योजनेचा नवीन जिआर नेमका काय आहे… Pm kisan पिएम किसान योजनेचा नवीन GR दि. 17/मे/2024 रोजी राज्य सरकार ने घेतला आहे. या नवीन GR ची माहिती या लेखात समजावून घेऊया. केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली … Read more

सोयाबीन बाजारभाव ; या बाजारात मिळाला 12 हजार रुपये क्विंटल बाजारभाव

सोयाबीन बाजारभाव ; या बाजारात मिळाला 12 हजार रुपये क्विंटल बाजारभाव सोयाबीन बाजारभावसोयाबीन बाजारभाव ; या बाजारात मिळाला 12 हजार रुपये क्विंटल बाजारभाव बाजार समिती : सिंदी सेलुदि. 21/05/2024/सोमवारआवक : 836 क्विंटलशेतमाल : सोयाबीन (soyabin)कमीत कमी दर : 4100जास्तीत जास्त दर : 4450सर्वसाधारण दर : 4400 बाजार समिती : सिंदीदि. 21/05/2024/सोमवारआवक : 80 क्विंटलशेतमाल : … Read more

कापूस बाजारभाव.कापसाला किती बाजारभाव मिळतोय.

गुजरात कापूस बाजारभाव ; गुजरातमध्ये कापसाला किती बाजारभाव मिळतोय गुजरात कापूस बाजारभावगुजरात कापूस बाजारभाव ; गुजरातमध्ये कापसाला किती बाजारभाव मिळतोय बाजार समिती : जंबुसर कावीराज्य : गुजरात (Gujarat)दि. 19/मे/2024शेतमाल : कापूस (cotton)कमीत कमी दर : 6100जास्तीत जास्त दर : 6500सर्वसाधारण दर : 6300 बाजार समिती : जंबुसरराज्य : गुजरात (Gujarat)दि. 19/मे/2024शेतमाल : कापूस (cotton)कमीत कमी … Read more

महाराष्ट्रात चक्रीवादळ कधी येणार व कधी पाऊस पडणार याबद्दल सविस्तर माहिती.

Cyclone updates बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ महाराष्ट्रावर काय परिणाम होणार पंजाबराव डख Cyclone updates Cyclone updates बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ महाराष्ट्रावर काय परिणाम होणार पंजाबराव डख… Cyclone updates ; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दि. 18/ मे रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. नवीन दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील अवकाळी पावसाचे सावट कमी होणार आहे. आणखी दोन दिवस म्हणजे … Read more