शेतकऱ्यांसाठी खुशखबर मागेल त्याला सौर पंप देणार सरकार जाणून घ्या सविस्तर माहिती.

मागेल त्याला सौर पंप ; 08 लाख 50 हजार शेतकऱ्यांना सोलार पंप मिळणार…

शेतकऱ्यांसाठी खुशखबर मागेल त्याला सौर पंप देणार सरकार जाणून घ्या सविस्तर माहिती.



मागेल त्याला सौर पंप
मागेल त्याला सौर पंप ; 08 लाख 50 हजार शेतकऱ्यांना सोलार पंप मिळणार…
मागेल त्याला सौर पंप ; राज्य सरकारने दि. 27/फेब्रुवारी/2024 रोजी अंतरीम अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याची घोषणा केली आहे. या योजने अंतर्गत राज्यात नवीन 08 लाख 50 हजार नवीन सोलार पंप बसवले जातील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

(Steat government) राज्य सरकारचा कार्यकाळ पूर्ण होत आला असून शिंदे, फडणवीस आणि पवार यांच्या सरकारने अंतरीम अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात मागेल त्याला सौर कृषी पंप हि एक महत्त्वाची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री,अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी राज्यात नवीन 08 लाख 50 हजार नवीन सोलार पंप बसवले जातील अशी घोषणा केली आहे.






मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेचा शासन निर्णय (GR) आल्यावर या योजनेअंतर्गत कोणते शेतकरी पात्र होतील तसेच योजनेच्या अटी शर्ती शासन निर्णय आल्यावर स्पष्ट होतील. सध्या बजेट 2024 मध्ये या योजनेची फक्त घोषणा झाली आहे.


शेतकऱ्यांची सोलार पंपासाठी असलेली मागणी लक्षात घेता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची घोषणा केली आहे. या योजनेचा शासन निर्णय तसेच योजनेसाठी निधी उपलब्ध झाल्यावर या योजनेची अंमलबजावणी होईल. आणि 08.50 लाख सोलार पंप हे एकाच वर्षात मिळणार कि पुढील पाच वर्षांत मिळणार हे शासन निर्णय आल्यावर स्पष्ट होईल.

मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेसाठी अर्ज कसा करावा तसेच अर्ज कधी सुरू होणार या योजनेतील अटी शर्ती याबाबत सविस्तर माहिती शासन निर्णय आल्यावर आपल्या माध्यमातून दिली जाईल सध्या या अर्थसंकल्पात या योजनेची फक्त घोषणा करण्यात आली आहे…

मागेल त्याला सौर पंप ; राज्य सरकारने दि. 27/फेब्रुवारी/2024 रोजी अंतरीम अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याची घोषणा केली आहे.

(राज्य सरकार) राज्य सरकारचा कार्यकाळ संपुष्टात येत असून शिंदे, फडणवीस आणि पवार यांच्या सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे ती म्हणजे सौर कृषी पंप. राज्यात 08 लाख 50 हजार नवीन सौरपंप बसवण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केली.
सौर कृषी पंप योजनेचा शासन निर्णय (जीआर) केव्हा येईल, कोणते शेतकरी या योजनेत पात्र ठरतील, हे त्यांना विचारा आणि शासन निर्णयानंतर योजनेच्या अटी व शर्ती स्पष्ट होतील. सध्या या योजनेची घोषणा केवळ 2024 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

Leave a Comment