पंजाबराव डंक यांचा इशारा कधी येणार पाऊस शेतकऱ्यांसाठी काय आहे बातमी व हवामान अंदाज पावसाबद्दल संपूर्ण माहिती.

पंजाबराव डंक यांचा इशारा कधी येणार पाऊस शेतकऱ्यांसाठी काय आहे बातमी व हवामान अंदाज पावसाबद्दल संपूर्ण माहिती.

पंजाबराव डख यांचा तातडीचा संदेश या तारखेपासून पुर्वमोसमी पाऊस सतर्कतेचा इशारा..

पंजाबराव डख यांचा तातडीचा संदेश या तारखेपासून पुर्वमोसमी पाऊस सतर्कतेचा इशारा… पंजाबराव डख यांनी मागिल अंदाजा मध्ये सांगितल्याप्रमाणे दि. 30/एप्रिल पासून राज्यातील वातावरण कोरडे झाले आहे. डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार मागिल 15/ दिवस राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती

पंजाबराव डख
पंजाबराव डख यांचा तातडीचा संदेश या तारखेपासून पुर्वमोसमी पाऊस सतर्कतेचा इशारा…
पंजाबराव डख यांनी मागिल अंदाजा मध्ये सांगितल्याप्रमाणे दि. 30/एप्रिल पासून राज्यातील वातावरण कोरडे झाले आहे. डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार मागिल 15/ दिवस राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. अनेक ठिकाणी गारपीट वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आहे. 30/एप्रिल पासून राज्यातील हवामान कोरडे झाले आहे आणि उन्हाचा कडाका वाढला आहे.


हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज दि. 01/ मे रोजी नवीन अंदाज वर्तवला आहे या अंदाजा मध्ये त्यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सतर्क केले आहे. नवीन हवामान अंदाजानुसार राज्यात दि. 07/मे पासून पुर्वमोसमी पावसाला सुरवात होणार आहे. दि. 07/ मे ते 11/मे दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वादळी वारे गारपीट होणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
राज्यात दि. 07/मे ते 11/मे दरम्यान विदर्भ ,मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी विजेच्या कडकडाटासह तसेच वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी 07/मे पर्यंत आपल्या शेतातील पिकांची काढणी पुर्ण करावी.

Leave a Comment