शेतकऱ्यांसाठी खुशखबर ठिबक तुषार साठी 80% अनुदान मिळणार , जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती…

ठिबक तुषार साठी 80% अनुदान मिळणार , जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती…

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ठिबक तुषार साठी 80% अनुदान मिळणार , जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती…

ठिबक तुषार साठी 80%

ठिबक तुषार साठी 80% अनुदान मिळणार , जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती…

ठिबक तुषार अनुदान ; शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस शेती व्यवसाय हा अवघड आणि किचकट होत चालला आहे. वेळेवर पाऊस न पडणे, अवेळी पाऊस पडणे, दुष्काळ पडणे, गारपीट होणे यासारख्या नैसर्गिक आपत्तीने शेतकरी ग्रासला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना पिकाचे नियोजन करणे अवघड होताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करणे सोपे आणि फायद्याचे व्हावे यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जातात. या योजना पैकी एक योजना म्हणजे ठिबक तुषार सिंचन योजना. या योजनेसाठी आता शासनाकडून 80% पर्यंत अनुदान दिले जात आहे. या योजनेची संपूर्ण माहिती पाहुया…

ठिबक तुषार सिंचन योजना (80% अनुदान) संपूर्ण माहिती..

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन ( Mukhymantri shaswat sinchan yojana ) योजनेअंतर्गत ठिबक आणि तुषार ( Drip subsidy ) सिंचनासाठी पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 55% अनुदानाशिवाय 25% पूरक अनुदान व इतर शेतकऱ्यांना 45% अनुदानाशिवाय 30% पूरक अनुदान 05 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेसाठी देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

ठिबक तुषार साठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज कसा करावा आणि ठिबक तुषार साठी एकरी किती अनुदान मिळणार तसेच याबाबत सविस्तर माहिती

ठिबक सिंचनाचा वापर तुम्ही विविध प्रकारच्या शेतीसाठी करू शकता त्यामध्ये ऊस, फळांची बागेमध्ये ठिबक सिंचन लाऊन पानी बचत आणि त्याची वाढ झपाट्याने करू शकता. तसेच इतर पिकासाठी देखील ठिबक सिंचनाचा वापर करू शकता.

ज्याठिकाणी कमी पाऊस पडतो त्याठिकाणी ठिबक सिंचन वापरणे फायद्याचे ठरते, आणि ठिबक सिंचन प्रणाली स्वयंचलित व टाइमर व सेन्सरद्वारे नियंत्रित केली जाऊ शकते आणि ठिबक सिंचन प्रणाली स्थापित करणे व देखरेख करणे सोपे आहे.

ठिबक सिंचन शेतामध्ये लावल्याने ओल्या झाडाची पाने गळून जाता आणि रोग व कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो.

ठिबक सिंचनाचे कार्य

ठिबक सिंचन प्रणाली संपूर्ण शेतात रणनीतिकरित्या ठेवलेल्या नळ्या अथवा पाईप्सचे नेटवर्क वापरून कार्य करते. या नळ्या लहान उत्सर्जकांनी सुसज्ज आहेत, जसे की ड्रिपर्स अथवा मायक्रो-स्प्रिंकलर, जे नियंत्रित व नियमन केलेल्या पद्धतीने पाणी पसरवतात. उत्सर्जक हे सुनिश्चित करतात की पाणी संथ व स्थिर दराने वितरित केले जाते, ज्यामुळे ते जमिनीत भिजते व थेट झाडाच्या मुळांपर्यंत पोहोचते. ही स्थानिक सिंचन पद्धत प्रभावीपणे पाण्याचा अपव्यय कमी करते आणि झाडांद्वारे जास्तीत जास्त पाणी उचलण्याची खात्री देते.

उपलब्धता सुनिश्चित करते. शेवटी, पर्णसंभार कमी करून, ठिबक सिंचनाने बुरशीजन्य रोगांचा धोका कमी होतो व एकूणच झाडाची जोम सुधारते.

Leave a Comment