शेतकऱ्यांसाठी आर्थिक अडचण वाढली खताचे भाव वाढले. Fartilizer price 2024

Fartilizer price 2024 खतांच्या किमतीत वाढ पहा नवीन खताचे दर

शेतकऱ्यांसाठी आर्थिक अडचण वाढली खताचे भाव वाढले. Fartilizer price 2024

Fartilizer price 2024

Fartilizer price 2024 खतांच्या किमतीत वाढ पहा नवीन खताचे दर..

Fartilizer price 2024 ; यंदाच्या हंगामात खताच्या किमतीत वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. मागील काही वर्षांपासून दरवर्षी खताचे दर सतत वाढत आहे. शेतीच्या चांगल्या उत्पादनासाठी रासायनिक खतांची गरज अतिशय महत्त्वाची आहे. खताच्या किमतीत होणाऱ्या वाढिने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होते व शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडत चालले आहे. (New fartilizer price 2024)

हंगामाची सुरुवात जरी जुनच्या सुरूवातीला होत असली तरी शेतकरी मे महिन्यात खताची खरेदी करत असतात. तसेच उस उत्पादक शेतकरी तसेच फळबाग उत्पादक आता खताची खरेदी करत असतात. नवीन वर्षात खताच्या किमतीत वाढ झाली आहे काही महत्त्वाच्या खताच्या किमतीत किती वाढ झाली याबाबत संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेऊया. (Fartilizer rate 2024)

 fartilizer price मागिल वर्षी 10/26/26 चे दर 1470 रूपये होते ते आता वाढुन 1700 रूपये झाले आहे. तसेच 20/20/00/13 चे दर मागिल वर्षी 1250 रूपये एवढे होते त्यामध्ये वाढ होऊन आता 1400 रूपये एवढे झाले आहे. 24/24/00 मागच्या वर्षी 1559 रुपयास होते त्यामध्ये वाढ होऊन 1700 रूपये एवढे नवीन दर आहेत. सुपर फॉस्फेट 500 रूपयास होते त्यामध्ये 50 रूपयाची वाढ होऊन 550 रूपये झाले आहे…

खताच्या बॅगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असल्याने सध्या निवडणूकीच्या आचारसंहिता सुरू आहेत त्यामुळे प्रशासनाने खताच्या विक्री वर निर्बंध घातले आहेत. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम पुर्ण झाल्यावर खताची खरेदी विक्री पुन्हा पुर्ववत होईल…

Leave a Comment