एवढे वर्षे रेशन मोफत मिळणार…Ration card news ..

Ration card news मोदी सरकारचा मोठा निर्णय एवढे वर्षे रेशन मोफत मिळणार…

एवढे वर्षे रेशन मोफत मिळणार…Ration card news ..

Ration card news

Ration card news मोदी सरकारचा मोठा निर्णय एवढे वर्षे रेशन मोफत मिळणार…

Ration card news केंद्रीय मंत्रिमंडळातील झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण अन्न योजनेची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशातील 80 कोटीहून अधिक गरीब जनतेला मोफत राशन उपलब्ध करून दिले जाते. मोदी सरकारने या योजनेची मुदतवाढ पुढे (2024 पासून) पाच वर्षे केल्याने 2028 पर्यंत मोफत राशन मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे गरीब जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

गरीब कल्याण अन्न योजनेची सुरुवात कोरोना महामारी च्या दरम्यान करण्यात आली होती. याबाबत मंत्रीमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर बोलत होते. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील गरीब जनतेला पुढील पाच वर्षे राशन मोफत मिळेल.

तुम्हाला राशन किती मिळते येथे चेक करा येथे क्लिक करा…

कोरोना दरम्यान लाॅकडाऊन मध्ये अनेक लोकांचे रोजगार बंद झाले असल्याने मोदी सरकारने गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत राशन देण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेअंतर्गत अडचणीच्या वेळी नागरिकांना दिलासा मिळाला होता. या योजनेस पुढील पाच वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. या योजनेवर केंद्र सरकार दर वर्षी 2 लाख कोटी रुपये खर्च करते अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.

तुम्हाला राशन किती मिळते येथे चेक करा येथे क्लिक करा…

राशन मध्ये राशन दुकानदारांनी ग्राहकांची मोठी फसवणूक होत असल्याचे उघडकीस आल्याने केंद्र सरकारने एक मोबाईल ॲप्लिकेशन लाॅच केले आहे या ॲप्लिकेशन मध्ये तुम्हाला केंद्र सरकारकडून राशन किती किलो येते तसेच त्या राशन साठी किती रूपये लागतात याबाबत सर्व माहिती मिळते. तुम्ही या मोबाईल ॲप्लिकेशन च्या माध्यमातून आपल्याला राशन किती येते हे चेक करु शकता. जर तुम्हाला राशन कमी मिळत असेल किंवा जास्त पैसे घेतले जात असतील तर याची तुम्ही तहसील कार्यालयात तक्रार करू शकता.

तुम्हाला राशन किती मिळते येथे

Leave a Comment