या भागात वादळी पाऊस . मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय.

मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पंजाबराव डख

या भागात वादळी पाऊस . मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय.

मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय
मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पंजाबराव डख

मान्सुनपुर्व पाऊस ; पंजाबराव डख यांनी मागिल अंदाजा मध्ये सांगितल्याप्रमाणे दि. 07/मे पासून राज्यात पुर्व मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात 7/8 दिवस कडक उष्णतेची लाट सुरू होती. दि. 07 पाऊस पावसाने पुन्हा हजेरी लावत विदर्भात अवकाळी पाऊस सक्रिय झाला आहे. पंजाबराव डख यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दि. 15/मे पर्यंत भाग बदलत पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज दि. 09/ मे रोजी नवीन अंदाज वर्तवला आहे या अंदाजा मध्ये त्यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सतर्क केले आहे. नवीन हवामान अंदाजानुसार राज्यात दि. 07/मे पासून पुर्वमोसमी पावसाला सुरवात झाली असू दि. 07/ मे ते 15/मे दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वादळी वारे गारपीट होणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

राज्यात दि. 09/मे ते 15/मे दरम्यान विदर्भ ,मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी विजेच्या कडकडाटासह तसेच वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी 15/मे पर्यंत आपल्या पिकाला चांगले झाकुन ठेवण्याची व्यवस्था करावी.

Leave a Comment