गारपीट नुकसान भरपाई ; नोव्हेंबर नूकसान भरपाई वाटप सुरू ईकेवासी करा…

गारपीट नुकसान भरपाई ; नोव्हेंबर नूकसान भरपाई वाटप सुरू ईकेवासी करा…

गारपीट नुकसान भरपाई ; नोव्हेंबर नूकसान भरपाई वाटप सुरू ईकेवासी करा…

गारपीट नुकसान भरपाई
गारपीट नुकसान भरपाई ; नोव्हेंबर नूकसान भरपाई वाटप सुरू ईकेवासी करा…

गारपीट नुकसान भरपाई ; नोव्हेंबर मध्ये अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने राज्यातील सर्व जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पंचनामे करून जानेवारीमध्ये शासन निर्णय (GR) काढुन नुकसान भरपाईची मदत जाहीर केली होती. या नुकसान भरपाईचे वाटप फेब्रुवारी मार्च दरम्यान होईल असे सांगितले होते परंतु लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने या नुकसान भरपाईचे पैसे वाटप रखडले होते.

सध्या नोव्हेंबर अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पैसे वाटप सुरू आहे. तरी तुम्ही तुमच्या तलाठ्याकडे भेट देऊन आपले आधार कार्ड बॅक पासबुक तसेच मोबाईल नंबर देऊन ईकेवासी पुर्ण करा. ईकेवासी पुर्ण केल्यानंतर तुम्हाला या नुकसान भरपाईचे पैसे खात्यात जमा होतील.

नुकसान भरपाई च्या याद्या तुमच्या तलाठ्याकडे उपलब्ध आहेत. तरी तातडीने आधार कार्ड बॅक पासबुक आणि मोबाईल नंबर घेऊन आपल्या तलाठ्याकडे संपर्क करा आणि लवकर ईकेवासी पुर्ण करा. सरकारच्या नवीन धोरणानुसार आता कोणतेही अनुदान, पिक विमा, दुष्काळ मदत यासारख्या सरकारी मदतीचे पैसे DBT ने थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बॅक खात्यात जमा केले जातात.

नुकसान भरपाईचे अनुदानासाठी ईकेवायसी बंधनकारक आहे तरी तातडीने आपल्या तलाठ्याकडे संपर्क करुन आधार कार्ड बॅक पासबुक आणि मोबाईल नंबर देऊन ईकेवायसी पुर्ण करा..

Leave a Comment