Drought subsidy दुष्काळ अनुदान मिळाले नाही लवकर करा हि प्रोसेस ..

Drought subsidy दुष्काळ अनुदान मिळाले नाही लवकर करा हि प्रोसेस ..

Drought subsidy 

Drought subsidy दुष्काळ अनुदान मिळाले नाही लवकर करा हि प्रोसेस ..

तुम्हाला अद्याप दुष्काळ मदत जर मिळाली नसेल तर तात्काळ आपल्या तलाठ्याकडे संपर्क करून आपले आधार कार्ड बॅक पासबुक घेऊन ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करा. ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तीन चार दिवसांत तुम्हाला दुष्काळ अनुदान खात्यात जमा केले जाईल.

Drought subsidy ; यंदा राज्यात पावसात खंड पडला तसेच काही जिल्ह्यात अतिशय कमी प्रमाणात पाऊस झाला. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तसेच जनावरांना चारा पाण्याचा मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकारने परिस्थिती लक्षात घेऊन 40 तालुक्यात गंभीर ते मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. आणि 1200 पेक्षा अधिक महसूल मंडळामध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे.

दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदानाचे वाटप सुरू आहे. तुम्हाला अद्याप दुष्काळ मदत जर मिळाली नसेल तर तात्काळ आपल्या तलाठ्याकडे संपर्क करून आपले आधार कार्ड बॅक पासबुक घेऊन ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करा. ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तीन चार दिवसांत तुम्हाला दुष्काळ अनुदान खात्यात जमा केले जाईल.

हे वाचा – नोव्हेंबर नुकसान भरपाईचे वाटप सुरू या जिल्ह्यात ईकेवायसी प्रक्रिया सुरू

राज्यातील 1200 पेक्षा अधिक महसूल मंडळामध्ये सरकारने दुष्काळी परिस्थिती घोषित केली आहे. या महसूल मंडळामध्ये सरकारने काही सवलती लागु केल्या आहेत. मात्र या शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत मिळणार नाही. दुष्काळी मदत फक्त 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.

तुम्हाला अजूनही दुष्काळी अनुदान मिळाले नसेल तर तर तातडीने आपल्या तलाठ्याकडे संपर्क करून ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर तुम्हाला दुष्काळी मदत खात्यात जमा केली जाईल. दुष्काळी मदत कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार याची माहिती तुम्ही खाली पाहु शकता.

Leave a Comment