Maharashtra rain राज्यातील या भागात 18/मे पर्यंत तुफान पाऊस पंजाब डख…

Maharashtra rain राज्यातील या भागात 18/मे पर्यंत तुफान पाऊस पंजाब डख…

Maharashtra rain राज्यातील या भागात 18/मे पर्यंत तुफान पाऊस पंजाब डख…

Maharashtra rain

Maharashtra rain राज्यातील या भागात 18/मे पर्यंत तुफान पाऊस पंजाब डख…

Maharashtra rain ; महाराष्ट्रातील लोकप्रिय हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 13/मे रोजी शेतकऱ्यांना नवीन हवामान अंदाज सांगितला आहे. पंजाबराव डख यांनी मागिल अंदाजामध्ये 15/मे पर्यंत अवकाळी पावसाचे सावट राहिल असा अंदाज वर्तवला होता परंतु वातावरणात बदल झाल्याने अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला आहे. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 18/मे पर्यंत अवकाळी पाऊस पडेल संपूर्ण हवामान अंदाज पाहुया..

पंजाबराव डख यांनी दिलेल्या नवीन अंदाजानूसार उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि तुरळक ठिकाणी मराठवाड्यात 18/मे पर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे. संपूर्ण विदर्भात पावसाचे प्रमाण कमी आहे अगदी तुरळक ठिकाणी विदर्भात पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

Panjab dakh havaman aandaj दि. 18/मे पर्यंत उत्तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. या जिल्ह्यात सगळ्यात जास्त पाऊस पडणार सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, हिंगोली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या मालाची काळजी घ्यावी. उस उत्पादक शेतकऱ्यांचे एक पाणी वाचणार आहे एवढा पाऊस पडेल असा अंदाज डख यांनी वर्तवला आहे.

Leave a Comment