मान्सून ०७ जूनआगोदर महाराष्ट्रात लावनार हजेरी.

Monsoon update ; मान्सून ०७ जूनआगोदर महाराष्ट्रात लावनार हजेरी – रामचंद्र साबळे
Monsoon update
Monsoon update ; मान्सून ०७ जूनआगोदर महाराष्ट्रात लावनार हजेरी – रामचंद्र साबळे

मान्सून ०७ जूनआगोदर महाराष्ट्रात लावनार हजेरी

महाराष्ट्रात मान्सून निर्धारित वेळेआधीच दाखल होनार आसल्याचा अंदाज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. यंदाचा मान्सून निर्धारित वेळेआधीच अंदमानात दाखल झाला आसून श्रीलंकेत मान्सून 26 जुनआगोदर दाखल होईल अशी शक्यता आहे. केरळमध्ये 1 जूनआगोदर तर महाराष्ट्रात 7 जुनआधी मान्सून दाखल होईल. तर मुंबईत 10 जुनआधी मान्सून हजेरी लावेल. संपूर्ण महाराष्ट्रात 12 जुनच्या आधीच मान्सून सक्रिय होईल अशी सद्यस्थिती आसल्याचं रामचंद्र साबळे यांनी जाहीर केलं आहे.

हिंदी महासागर, आरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 31℃ पर्यंत वाढलेले आहे तसेच प्रशांत महासागराचे पेरूजवळील तापमान 16℃ पर्यंत कमी झालेले आहे यामुळे वारे भारताकडे मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आनतील. तसेच ला निनाचा प्रभाव आणि ईतर घटक अनुकूल आसल्याने वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह मान्सून दाखल होईल असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.

या आठवड्यात महाराष्ट्रातील हवामान कसे राहील..

या आठवड्यात 26 मे पर्यंत विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहील.. कोनत्या जिल्ह्यात पाऊस कसा राहील आणि कुठे पावसाची शक्यता अधिक आहे याबाबत सविस्तर माहितीसाठी

Leave a Comment