सोयाबीनचे हे वान पेरणी करा . उत्पादन हमखास वाढेल.-पंजाबराव डख

सोयाबीनचे हे वान पेरणी करा आणि घ्या एकरी 18 क्विंटल उत्पादन-पंजाबराव डख

सोयाबीनचे हे वान
सोयाबीनचे हे वान पेरणी करा आणि घ्या एकरी 18 क्विंटल उत्पादन-पंजाबराव डख

सोयाबीनचे हे वान पेरणी करा . उत्पादन हमखास वाढेल.-पंजाबराव डख

Soyabin veriyti आपल्या महाराष्ट्रामधे सोयाबीन चे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. पण पाहिजे तसे उत्पादन हे सर्व शेतकर्याला होत नाही. यामधे शेतकर्याकडुन काही चुका होतात. पेरणी जास्त दाट होने,पेरणी उशिरा होने, सुधारीत जातीची निवड न करणे या सर्व गोष्टीमुळे उत्पन्न कमी होते. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी काही सुधारीत जातीची शिफारस केलेली आहे त्या वानाची पेरणी करुन नक्कीच आपण आपले उत्पन्नात वाढ करू शकतो .

1) फुले किमया (KDS 753) :

सोयाबीन चे फुले किमया हे वान 2017 ला विद्यापिठाने तामिलनाडु, दक्षिण महाराष्ट्र आणी तेलंगाना व ईतर काही राज्यासाठी शिफारस केला आहे.हा वानावर तांबोरा रोग कमी पडतो. या वानाला परीपक्व होण्यासाठी 90-100 दिवस लागतात. या वानाची सरासरी उत्पादकता 25-30 क्विंटल प्रती हेक्टर एवढी आहे.

2) एम ए यु एस 612 ( MAUS 612 )

सोयाबीन चे हे वान वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापिठाने प्रसारुत केले आहे. या वानाला पुर्ण परीपक्व होण्यासाठी 95 -100 दिवसाचा कालावधी लागतो.हे वान रोग व किडीला प्रतीकार क्षमता जास्त आहे.या वानाच्या शेंगा लवकर तडकत नाही असे विद्यापिठाच्या शिफारशीत सांगितले आहे.हार्वेस्टर ने काढणी साठी सोपे आहे.

3) फुले संगम (KDS 726):

मागिल दोन वर्षांत अतीशय वेगाने या वानाचा प्रसार होत आहे.हे वान तांबोरा रोगाला कमी बळी पडते.हा वानाला पानावरील ठिपके व खोडमाशी सुद्धा प्रतीकारक आहे.या वानाला पुर्ण परीपक्व होण्यासाठी 100- 105 दिवसाचा कालावधी लागतो.या वानाची हेक्टरी उत्पादन 23 – 25 क्विंटल एवढी आहे

या तीन वानाची लागवड/ पेरणी करून शेतकरी जास्तीत-जास्त उत्पन्न घेऊ शकतो. पंजाबराव डख यांनी अशी माहिती दिली आहे. तसेच सोयाबीन चे चांगले उत्पादन घेण्यासाठी योग्य वेळेवर खते फवारणी पावसात खंड असेल तर पाण्याची व्यवस्था करावी म्हणजे पिकाला पाण्याचा तान बसनार नाही.

Leave a Comment