पीकविमा, नुकसान भरपाई या बँक खात्यात जमा होणार.

पीकविमा, नुकसान भरपाई या बँक खात्यात जमा होणार

पीकविमा, नुकसान भरपाई या बँक खात्यात जमा होणार

Crop insurance, compensation in this bank account : नमस्कार शेतकरी बांधवांनो पिक विमा असो नुकसान भरपाई असो आणि बरेचसे सरकारी योजनेचे अनुदान असो आपल्या कोणत्या बँका त्यामध्ये आता बऱ्याचशा जणांचे बँक खाते हे दोन ते तीन असतात पण कोणत्या पैसे जमा होतात हे आपण पाहणार आहे

राज्यात नुकसान खूप शेतकऱ्यांचा झालेला आहे आणि यातच शेतकऱ्यांना अनुदान मिळत आहे पिक विमा नुकसान भरपाई असो किंवा महाडीबीटी अंतर्गत योजना आहेत त्यांचा अनुदान असून पण आता कोणत्या खात्यात जमा होतात प्रश्न तुम्हाला पडला असेल तुम्हाला एक वेबसाईट सांगणार आहे आणि त्या वेबसाईटवर कशाप्रकारे चेक करायचं ते सुद्धा सांगणार आहे.

तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला एक सर्वात अगोदर एक वेबसाईट खाली दिलेल्या त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे

https://myaadhaar.uidai.gov.in/login

माय आधार म्हणजे तुमच्या आधार कार्ड ला कोणते बँक अकाउंट लिंक आहे या आधारे तुमच्या बँकेत ते पैसे जमा होतील म्हणजे जे आधार कार्ड लिंक आहे त्याच बँक खात्यात पैसे जमा होतील

Crop insurance, compensation in this bank account : त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचा आधार नंबर टाकायचा आणि तिथे एक येईल की बँक आहे तिथे चेक करायचा आहे आणि एसबीआय असेल ते एसबीआय महाराष्ट्र बँक असेल तर महाराष्ट्र याच खात्यामध्ये तुमचे ते पैसे जमा होतील

Leave a Comment