Panjab dakh aandaj ; 01/जुनपासुन या भागात मान्सूनपूर्व पाऊस पंजाब डख

Panjab dakh aandaj ; 01/जुनपासुन या भागात मान्सूनपूर्व पाऊस पंजाब डख

Panjab dakh aandaj ; 01/जुनपासुन या भागात मान्सूनपूर्व पाऊस पंजाब डख

Panjab dakh aandaj
Panjab dakh aandaj ; 01/जुनपासुन या भागात मान्सूनपूर्व पाऊस पंजाब डख..
Panjab dakh aandaj ; हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दि. 29/मे रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. या अंदाजामध्ये राज्यात पावसाला कधी सुरुवात होणार तसेच राज्यात मान्सून कधी दाखल होणार याबाबत माहिती दिली आहे. हवामान अभ्यासक पंजाब डख काय म्हणतात पाहुया सविस्तर. (Weather forecast panjab dakh)

पंजाब डख यांनी दि. 29/मे रोजी दिलेल्या नवीन अंदाजानुसार राज्यात 01/जुन ते 03/जुन दरम्यान सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, पुणे, संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात मान्सून पुर्व पाऊस सक्रिय होणार आहे. तसेच 03/जुन ते 10/जुन दरम्यान कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागात पावसाला सूरुवात होईल. विदर्भात पावसाची सुरुवात दि. 07/जुन नंतर होईल असे डख यांनी सांगितले आहे.

मान्सूनचे केरळ मध्ये 31/मे रोजी दाखल होईल व राज्यात 06/ जुन दरम्यान मान्सून दाखल होईल. संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्यासाठी साधारणतः 15/जुन पर्यंत कालावधी लागेल. त्याआधी राज्यात मान्सून पुर्व पाऊस सक्रिय होईल आणि भाग बदलत पावसाची शक्यता असेल. (पंजाब डख हवामान अभ्यासक)

पंजाब डख यांनी शेतकऱ्यांना एक विशेष सुचना केली आहे कि पेरणी करण्यापूर्वी आपल्या जमीनीतील ओल तपासून नंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा. साधारणतः एक वित म्हणजे 15/सेंटीमीटर ओल झाल्याशिवाय पेरणी करु नये असे डख यांनी सांगितले आहे. सविस्तर अंदाज पाहण्यासाठी खालील

Leave a Comment