सोयाबीन पेरताना हिच खते वापरा ; सोयाबीन खत व्यवस्थापन सोयाबीन खत नियोजन.

सोयाबीन पेरताना हिच खते वापरा ; सोयाबीन खत व्यवस्थापन सोयाबीन खत नियोजन
सोयाबीन पेरताना

सोयाबीन पेरताना हिच खते वापरा ; सोयाबीन खत व्यवस्थापन सोयाबीन खत नियोजन
सोयाबीन पेरताना

सोयाबीन पेरताना हिच खते वापरा ; सोयाबीन खत व्यवस्थापन सोयाबीन खत नियोजन

सोयाबीन खत व्यवस्थापन ; यंदा हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने निश्चितच यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढणार आहे. शेतकऱ्यांची पूर्वमशागत पुर्ण झाली असून आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. सोयाबीनच्या चांगल्या उत्पादनासाठी योग्य खत व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे. खताचा योग्य पद्धतीने वापर केल्यास पिकाची वाढ चांगली होते आणि कडधान्ये चांगली येतात. खतांचे काही संयोजन आहेत. तुम्ही यापैकी कोणतेही खत निवडू शकता.

सोयाबीनसह कोणत्याही पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्यांसह सूक्ष्म अन्नद्रव्यांची आवश्यकता असते त्यामुळे मुख्य अन्नद्रव्यांसह सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा पिकाला केला पाहिजे. तसेच सोयाबीनला एकरी 10 किलो सल्फर (गंधक) खत द्यावे.

1) युरिया 26 किलो + सिंगल सुपर फॉस्फेट 150 किलो + पोटॅश 20 किलो + सल्फर 10 किलो (प्रति एकर)

2) 20-20-20 : 60 किलो + सिंगल सुपर फॉस्फेट 75 किलो + सल्फर 10 किलो (प्रति एकर)

3) 19-19-19 : 63 किलो + सिंगल सुपर फॉस्फेट 75 किलो + सल्फर 10 किलो (प्रति एकर)

4) डीएपी (18-46-00) 52 किलो + पोटॅश 20 किलो + सल्फर 8 किलो..(प्रति एकर)

5) 10-26-26 : 46 किलो + युरिया 16 किलो + सिंगल सुपर फॉस्फेट 75 किलो + सल्फर 10 किलो (प्रति एकर)

6) 12-32-16 : 75 किलो + सिंगल सुपर फॉस्फेट 75 किलो सल्फर 10 किलो (प्रति एकर)

तुम्ही अशा प्रकारे सोयाबीन खताचे व्यवस्थापन करू शकता. सोयाबीनसाठी सल्फर आवश्यक आहे, परंतु हे खत वापरणे आवश्यक आहे. चांगल्या उत्पादनासाठी सोयाबीनचे खत व्यवस्थापन करणे खुप महत्वाचे आहे..

Leave a Comment