Monsoon maharashtra ; मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल ; तळकोकणात बरसल्या सरी.

Monsoon maharashtra ; मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल ; तळकोकणात बरसल्या सरी.

Monsoon maharashtra ; मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल ; तळकोकणात बरसल्या सरी.
Monsoon maharashtra
Monsoon maharashtra ; मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल ; तळकोकणात बरसल्या सरी…Monsoon maharashtra ; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तसेच सर्वसामान्यांना आनंदाची बातमी असुन अगदी आतुरतेने वाट पाहत असलेल्या मान्सुनचे आज तळकोकणात आगमन झाले आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटवर द्वारे याबाबत माहिती दिली आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्ये मान्सूनच्या सरी बरसल्या आहेत. उकाड्याने हैराण असलेल्या दक्षिण महाराष्ट्रातील नागरीकांना आनंद झाला आहे. कालपासून राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. (Monsoon updates 2024)

हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. आज सकाळपासूनच सिंधुदुर्ग, तसेच मुंबई मध्ये पावसाच्या सरी बरसत होत्या. आज गुरूवारी पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी मान्सून राज्यात दाखल झाल्याचे जाहीर केले आहे.


SW Monsoon now passes through 16.5°N/70°E, Ratnagiri, Solapur, Medak, Bhadrachalam, Vizianagaram, 19.5°N/88°.. & Islampur. pic.twitter.com/pY6gqpLJ8u


— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 6, 2024होसाळीकर यांनी ट्विटवर द्वारे दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वारे 06 जुन रोजी कोकणातील रत्नागिरी, मेडक, भद्राचलम, विजयनगरम तसेच बंगालची खाडी ते इस्लामपूर पर्यंत मान्सूनने धडक मारली आहे. (Weather forecast)
राज्यात मान्सूनचे आगमन झाले असल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे. मान्सून वेळेआधीच मान्सून दाखल झाला असून पोषक वातावरण राहिल्याने मान्सून चार दिवस आधीच राज्यात दक्षिण भागात मान्सून दाखल झाला आहे. आज आणि उद्या उत्तर कोकणात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Maharashtra weather forecast today)

6 जून : हवामान खात्याकडून पुढील 5 दिवस ांसाठी जिल्हास्तरीय सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. #रत्नागिरी आणि #सोलापूरपर्यंत मान्सूनचे आगमन झाले असून येत्या तीन, चार दिवसांत #मुंबईसह #महाराष्ट्राच्या आणखी भागात मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे
IMD pic.twitter.com/4pNUDir9T7

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 6, 2024

Leave a Comment