Pm kisan योजनेचा 17 वा हप्ता कधी येणार ; 17 वा हप्ता फक्त या शेतकऱ्यांना

Pm kisan योजनेचा 17 वा हप्ता कधी येणार ; 17 वा हप्ता फक्त या शेतकऱ्यांना

Pm kisan योजनेचा 17 वा हप्ता कधी येणार ; 17 वा हप्ता फक्त या शेतकऱ्यांना

Pm kisan योजनेचा 17 वा हप्ता कधी येणार ; 17 वा हप्ता फक्त या शेतकऱ्यांना

Pm kisan ; पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता कधी येणार याची उत्सुकता अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये होती. लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून नवे सरकार लवकरच स्थापन होणार आहे. मध्यंतरी पीएम किसान योजना बंद होणार असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांतून सुरू होती, मात्र योजनेत काही बदल होतील, योजना बंद होणार नाही अशी माहिती समोर आली आहे. (Pm kisan news 2024)

पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी ( 17 वा हप्ता कधी)

पीएम किसान योजनेचा येणारा हप्ता म्हणजेच १७ वा हप्ता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. ज्या शेतकऱ्यांची EKYC अद्याप प्रलंबित आहे त्यांनी 20/जून पर्यंत EKYC करावे , 20/जून पर्यंत EKYC करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांची EKYC पूर्ण नाही त्यांना PM किसान योजनेचा 17 वा हप्ता मिळणार नाही.

Pm kisan योजनेला पाच वर्षे पूर्ण झाली आहे तरी या योजनेचा शेतकऱ्यांना किती फायदा झाला यासंदर्भात निती आयोगाने देशातील पाच हजार कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणानंतर या योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. योजनेत कोणते बदल केले जातात याबाबत आपण माहिती घेऊ. (Pm kisan 17’th instalment)

PM किसान योजनेच्या पुढील हप्त्यासाठी EKYC पूर्ण करणे खूप आवश्यक आहे, जर तुमचे EKYC पूर्ण झाले नसेल तर EKYC लवकर करा अन्यथा तुम्हाला PM किसान योजनेचा पुढील हप्ता (17 वा हप्ता) मिळणार नाही.

Leave a Comment