मुंबईसह मराठवाड्यात मान्सून दाखल; या जिल्ह्यासाठी रेड अलर्ट.

मुंबईसह मराठवाड्यात मान्सून दाखल; या जिल्ह्यासाठी रेड अलर्ट.

मुंबईसह मराठवाड्यात मान्सून दाखल; या जिल्ह्यासाठी रेड अलर्ट.

मुंबईसह मराठवाड्यात मान्सून
मुंबईसह मराठवाड्यात मान्सून दाखल; या जिल्ह्यासाठी रेड अलर्ट..

मान्सून अपडेट; मान्सूनने आज दि. 09/जुन रोजी पुढील वाटचाल केली असून आज महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नगर, बीड जिल्ह्यांसह लगतच्या भागात दाखल झाला आहे. कृष्णानंद होसाळीकर हवामान विभाग प्रमुख यांनी 09/जून रोजी दुपारी 02:00 वाजता त्यांनी केलेल्या ट्विटवर द्वारे सांगितले आहे. (Monsoon updates 2024)

पुढील पाच दिवस महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज आणि उद्या कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे तसेच पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्यात आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.(monsoon updates 2024)

हवामान खात्याने दि. 09- जून आणि 10- जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 09-जून आणि 10-जून रोजी कोकण गोव्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महाराष्ट्रात मान्सून वेळेपूर्वी सक्रिय झाला असून मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असून पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Weather forecast today)

9 Jun, Severe weather alerts for Heavy to very heavy rainfall ☔including extremely heavy rainfall including thunderstorms possibilities in Maharashtra during the next 5 days issued by IMD.
📌Konkan on watch please@RMC_Mumbai @imdnagpur @ClimateImd pic.twitter.com/OYLWUY4lnt

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 9, 2024

9 Jun, SWMonsoon further advanced in remaining parts of central Arabian Sea-AS some parts of N AS, some more parts of Maharashtra (including #Mumbai) today
Monsoon now passes 19.5°N/60°E, 19.0°N/70°E,Thane,Nagar,Beed, Nizamabad,Sukma,Malkangiri, Vizianagaram,19.5°N/88°E,Islampur pic.twitter.com/5ftsMKfNFZ

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 9, 2024

Leave a Comment