सोयाबीन तणनाशक ; उगवणपुर्व तननाशक व उगवणीनंतरचे   तननाशक फवारणी .Soybean herbicide; Be careful when spraying pre-emergence fungicides

Soybean herbicide; Be careful when spraying pre-emergence fungicides सोयाबीन तणनाशक याशिवाय माती ओलसर असताना म्हणजेच पेरणीनंतर लगेच फवारणी करा. फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरा. व पावसाच्या पाण्याची फवारणी करू नये. कुठल्याही तणनाशकाची फवारणी करताना एक वेळेस कृषी सेवा केंद्र चालकांचा सल्ला घ्यावा.सोयाबीन तणनाशक ; उगवणपुर्व तननाशक फवारणी करताना काळजी घ्यासोयाबीन तननाशक ; आपल्या महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र मोठे आहे. सोयाबीन … Read more

सोयाबीनचे खत व्यवस्थापन-अश्या पद्धतीने करा खत व्यवस्थापन.

सोयाबीनचे खत व्यवस्थापन-अश्या पद्धतीने करा खत व्यवस्थापन यामधे काही खताचे काँम्बीनेशन केलेले आहे. यामधील कोणत्याही खताची निवड करू शकता. सोयाबीनसह कोणत्याही पिकाला मुख्य अन्नद्रव्यासोबत सुक्ष्म अन्नद्रव्याची गरज असते त्यामुळे मुख्य अन्नद्रव्यासोबत सुक्ष्म अन्नद्रव्ये पिकाला अवश्य द्यावेत. तसेच सोयाबीनला सल्फर हे खत प्रती एकर 10 किलो द्यावे सोयाबीनचे खतसोयाबीनचे खत व्यवस्थापन-अश्या पद्धतीने करा खत व्यवस्थापन खरीपाची … Read more

मान्सूनने मराठवाडा व्यापला या भागात सोसाट्याचा वारा मुसळधार पाऊस.

मान्सूनने मराठवाडा व्यापला या भागात सोसाट्याचा वारा मुसळधार पाऊसमान्सूनने मराठवाडा व्यापलामान्सूनने मराठवाडा व्यापला या भागात सोसाट्याचा वारा मुसळधार पाऊस मान्सूनने आज संपूर्ण मराठवाडा व्यापला असून विदर्भातील यवतमाळ वाशीम, बुलढाणा ,अकोला पर्यंत मजल मारली आहे. तसेच संपूर्ण कोकण , पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा जवळपास संपूर्ण भाग व्यापला असून गुजरात मध्ये एंट्री केली आणि तेलंगणाचा आणखी काही … Read more

मुंबईसह मराठवाड्यात मान्सून दाखल; या जिल्ह्यासाठी रेड अलर्ट.

मुंबईसह मराठवाड्यात मान्सून दाखल; या जिल्ह्यासाठी रेड अलर्ट. मुंबईसह मराठवाड्यात मान्सूनमुंबईसह मराठवाड्यात मान्सून दाखल; या जिल्ह्यासाठी रेड अलर्ट.. मान्सून अपडेट; मान्सूनने आज दि. 09/जुन रोजी पुढील वाटचाल केली असून आज महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नगर, बीड जिल्ह्यांसह लगतच्या भागात दाखल झाला आहे. कृष्णानंद होसाळीकर हवामान विभाग प्रमुख यांनी 09/जून रोजी दुपारी 02:00 वाजता त्यांनी केलेल्या ट्विटवर … Read more

Pm kisan योजनेचा 17 वा हप्ता कधी येणार ; 17 वा हप्ता फक्त या शेतकऱ्यांना

Pm kisan योजनेचा 17 वा हप्ता कधी येणार ; 17 वा हप्ता फक्त या शेतकऱ्यांना Pm kisan योजनेचा 17 वा हप्ता कधी येणार ; 17 वा हप्ता फक्त या शेतकऱ्यांना Pm kisan ; पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता कधी येणार याची उत्सुकता अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये होती. लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून नवे सरकार … Read more

पुढील पाच दिवस या जिल्ह्यात मुसळधार पाऊस – कृष्णानंद होसाळीकर

Weather forecast ; पुढील पाच दिवस या जिल्ह्यात मुसळधार पाऊस – कृष्णानंद होसाळीकर Weather forecastWeather forecast ; पुढील पाच दिवस या जिल्ह्यात मुसळधार पाऊस – कृष्णानंद होसाळीकर Weather forecast ; हवामान विभागाने काल दि. 06/जुन रोजी मान्सून महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात दाखल झाला असल्याची माहिती दिली आहे. तसेच मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल परिस्थिती असुन … Read more

Monsoon maharashtra ; मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल ; तळकोकणात बरसल्या सरी.

Monsoon maharashtra ; मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल ; तळकोकणात बरसल्या सरी.Monsoon maharashtraMonsoon maharashtra ; मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल ; तळकोकणात बरसल्या सरी… Monsoon maharashtra ; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तसेच सर्वसामान्यांना आनंदाची बातमी असुन अगदी आतुरतेने वाट पाहत असलेल्या मान्सुनचे आज तळकोकणात आगमन झाले आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटवर द्वारे याबाबत माहिती दिली … Read more

सोयाबीनला बीजप्रक्रिया कशी करावी ; बिजप्रक्रिया करण्याच्या पध्दती अशी करा बिजप्रक्रिया.सोयाबीनला बीजप्रक्रिया

सोयाबीनला बीजप्रक्रिया कशी करावी ; बिजप्रक्रिया करण्याच्या  पध्दती अशी  करा बिजप्रक्रिया.सोयाबीनला बीजप्रक्रियासोयाबीनला बीजप्रक्रिया कशी करावी ; बिजप्रक्रिया करण्याच्या  पध्दती अशी  करा बिजप्रक्रिया.पेरणी पुर्वी बियाण्याला बिजप्रक्रिया करणे खुप महत्वाचे आहे बिजप्रक्रिया केल्याने पिकाची उगवन क्षमता वाढते, रोपांची संख्या जास्त असल्याने पिकाच्या उत्पादनात वाढ होते, रोपे निरोगी व उत्तम राहतात आणि किड व रोगावर नियंत्रण होते. बिजप्रक्रिया … Read more

सोयाबीन पेरताना हिच खते वापरा ; सोयाबीन खत व्यवस्थापन सोयाबीन खत नियोजन.

सोयाबीन पेरताना हिच खते वापरा ; सोयाबीन खत व्यवस्थापन सोयाबीन खत नियोजनसोयाबीन पेरताना सोयाबीन पेरताना हिच खते वापरा ; सोयाबीन खत व्यवस्थापन सोयाबीन खत नियोजन सोयाबीन खत व्यवस्थापन ; यंदा हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने निश्चितच यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढणार आहे. शेतकऱ्यांची पूर्वमशागत पुर्ण झाली असून आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. सोयाबीनच्या चांगल्या … Read more

शेतकऱ्यांना पेरणीची करू नका घाई. महाराष्ट्रात पेरणीसाठी योग्य पाऊस २०/जून

माणिकराव खुळे ; महाराष्ट्रात पेरणीसाठी योग्य पाऊस २०/जून नंतर हवामान तज्ञ माणिकराव खुळे माणिकराव खुळेमाणिकराव खुळे ; महाराष्ट्रात पेरणीसाठी योग्य पाऊस २०/जून नंतर हवामान तज्ञ माणिकराव खुळे…माणिकराव खुळे; ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी मान्सूनचा नवा अंदाज वर्तवला आहे. पुढील चार ते पाच दिवसांत मान्सून कर्नाटकच्या किनारपट्टीवर पोहोचेल असे खुळे यांचे म्हणणे आहे. मात्र त्यानंतर त्याच्या … Read more