अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झाले खूप नुकसान. बळीराजावर उडवले संकट. कुठे पडला पाऊस तर कुठे पडल्या गारी.

राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) हजेरी पाहायला मिळत आहे. आजही अनेक भागात पावसाची शक्यता (Maharashtra Rain) हवामान विभागाने वर्तवली होती, त्याप्रमाणे अनेक भागात पाऊस सुरु आहे. गुढीपाडव्याच्या दिवशीही महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस पडला. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पाहायला मिळत आहे. तर काही … Read more