आता शेतकऱ्याचे काम आणखीन झाले सोपे खताचे भाव करा ऑनलाईन चेक मोबाईलवर.

 खतांची विक्री किंमत , रासायनिक खतांचे भाव जाणुन घ्या मोबाईल वर  Fartilizar price 2024 नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती उत्पादनात वाढ होण्यासाठी व शेती पिकांना रोगराई पासून वाचण्यासाठी खते हा शेतीचा (agriculture) अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. खतांच्या किमतीत सतत बदल होत असतो. मात्र खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, खतांच्या योग्य किमती पेक्षा जास्त किंमतीने खते … Read more