उन्हाळी हिरवी मिरची लागवड करून मिळवा लाखो रुपयांचा नफा. Chilli farming full information

मिर्ची पिकाकडे शेतकरी बांधवानी नगदी पिक म्हणून लक्ष दिले पाहिजे.उन्हाळी मिरची लागवडीसाठी पुसा ज्वाला, अग्निरेखा, पुसा सदाबहार, फुले प्रगती, परभणी तेजस, संकेश्‍वरी, कोकण कीर्ती, सूर्यमुखी, पंत सी-1, गुंटूर-4 यापैकी जातींचा वापर करावा. तसेच कमी तिखट जातीच्या लागवडीसाठी सितारा या जातीची लागवड करावी. यासह बाजारपेठेमध्ये खाजगी कंपन्यांच्या भरघोस उत्पादन देणाऱ्या, विषाणूजन्य रोगाला कमी प्रमाणात बळी पडणाऱ्या … Read more