कर्नाटकला केंद्राची 3500 कोटींची मदत पण महाराष्ट्राच काय जाणून घ्या सविस्तर माहिती शेतकऱ्यांसाठी उपयोगी.

Drought conditions : दुष्काळी कर्नाटकला केंद्राची 3500 कोटींची मदत महाराष्ट्राला काय पहा सविस्तर  दुष्काळी कर्नाटकला केंद्राची 3500 कोटींची मदत महाराष्ट्राला काय पहा सविस्तर. केंद्र सरकारने कर्नाटकसाठी ३,४९९ कोटी रुपयांचा दुष्काळ निधी मंजूर केला आहे आणि त्यापैकी केवळ ३,४५४ कोटी रुपये जारी केले आहेत असे राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. केंद्र सरकारने कर्नाटकसाठी … Read more