कांदा उत्पादन शेतकऱ्यांसाठी खुशखबर जाणून घ्या सरकारने घेतला मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा सविस्तर माहिती खाली दिली आहे. Onion farmers good news for you.

कांदा निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी कांदा उत्पादकांना दिलासा…. कांदा उत्पादकांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. ९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे. एकूण ६ देशांमध्ये कांदा निर्यात केला जाणार आहे. Onion exportOnion export ; कांदा निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी कांदा उत्पादकांना दिलासा….Onion export … Read more