खुशखबर शेतकऱ्यांना मिळणार ३ लाखापर्यंत कर्ज कसे मिळणार कुठे मिळणार जाणून घ्या योजना.

किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना कमी व्याजदरात ३ लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. हे कर्ज केवळ ४ टक्के व्याजदराने दिले जाते. किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुमचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वय वर्ष ७५ पर्यंतचे शेतकरी या क्रेडिट कार्डचा लाभ घेऊ शकतात तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळवायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम … Read more