चाऱ्याचे भाव वाढल्याने पशुपालक अडचणीत

कोणत्या चाऱ्यात कीती झाली वाढ?   हिरवा चारा पहिल्यांदा हिरव्या चाऱ्याच्या 100 पेंड्या 1500 ते 1600 रुपयांना येत होत्या. सध्या यामध्ये मोठी वाढ झालीय. आता हिरव्या चाऱ्याच्या 100 पेंड्या 1900 ते 2000 रुपयांना येत आहेत. यामध्ये सध्या 300 ते 400 रुपयांची वाढ झाली आहे.  कडबा कडब्याच्या दरातही वाढ झालीय. पहिल्यांदा कडब्याच्या 100 पेंड्या 1600 ते … Read more