जाणून घ्या संपूर्ण सोलार योजना व यामध्ये शेतकऱ्याचे फसवणूक कशी होईल याची काळजी घ्यावी.

Mahaurja kusum सावधान सोलार पंप योजना मध्ये तुमची फसवणूक होऊ शकते Mahaurja kusum शेतकरी मित्रांनो सोलार पंपासाठी देशात महाराष्ट्र हे एक नंबरचे राज्य आहे. सोलार पंप योजनेअंतर्गत भरपूर ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. सोलार पंप योजना हि महाराष्ट्रात (देशात) महाउर्जाच्या माध्यमातून राबवली जाते. तरी शेतकऱ्यांनी अर्ज करताना किंवा पेमेंट करताना कुठल्याही फेक वेबसाइट … Read more