टोमॅटोच्या दरात घसरण. शेतकरी सापडले अडचणीत.

टोमॅटोच्या दरात घसरण, बटाट्याच्या दरात वाढ दरम्यान, एका बाजूला टोमॅटोच्या दरात घसरण होत असताना दुसरीकडे बटाट्याच्या दरात मोठी वाढ होत आहे. गेल्या 30 दिवसांत बटाट्याच्या दरात 12 टक्क्यांची वाढ झालीय. वर्षभराच्या तुलनेत बटाट्याच्या दरात सुमारे 37 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हवामान आणि तापमानातील बदल पाहता येत्या काही महिन्यांत बटाटे आणि इतर काही भाज्यांच्या किंमतीत आणखी … Read more