तुरीच्या भावात आली तेजी. आजचे तूरीचे बाजार भाव. तुरीला मिळाला चांगला भाव.

तुरीच्या दरात चढ-उतारमार्च महिन्याच्या सुरुवातीला कळमना बाजार समितीत तुरीचे दर ९००० ते १०७११ रुपये प्रति क्विंटल होते. दरात वाढ झाल्यामुळे बाजारातील आवकही वाढली आणि ती २५०० क्विंटलपेक्षा जास्त झाली. त्यानंतरच्या काळात दर स्थिर असल्याने आवक वाढतच राहिली आणि ती ४००० क्विंटलवर पोहोचली. मात्र, त्यानंतर दर १०२०० आणि दहा हजार रुपयांपर्यंत खाली आले, ज्यामुळे आवक कमी … Read more