पपई लागवड करून मिळवा लाखोचा नफा. आधुनिक पद्धतीने करा पपईची लागवड.

भारतात पपईची लागवड वर्षभरात मुख्यत्वे जुन-जुलै, सप्टेंबर-ऑक्टाबर, आणि जाने-फेब्रुवारी या तीन हंगामात करतात. महाराष्ट्रात मुख्यत्वे लागवड जून ते ऑक्टोबर या महिन्यापर्यंत केली जाते. पपई फळपिकात नर व मादी झाडे स्वतंत्र असल्याने व अशी झाडे फुलोरा आल्याशिवाय ओळखता येत नसल्याने लागावडीच्या ठिकाणी दोन रोपे लावावी. लागवड पद्धत ४५ बाय ४५ बाय ४५ सेंमी आकाराचे खड्डे खोदून … Read more