प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार सहा हजार रुपये. कसा करायचा अर्ज संपूर्ण माहिती.

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना ही अत्यंत फायदेशीर आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजारांचे अर्थसहाय्य देण्यात येते. दोन हजारांच्या तीन टप्प्यात ही मदत देण्यात येते. त्यासाठी अशी आहे नोंदणी प्रक्रिया केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सम्मान निधी योजनेची सुरुवात केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरु करण्यात आली. आज देशातील कोट्यवधी … Read more