बटाटा लागवड करून शेतकरी मिळवतात लाखोचे उत्पन्न.

बटाटा लागवड संपूर्ण माहिती. बटाट्याला आता मिळतोय चांगला बाजार भाव त्यामुळे बरेच शेतकरी बटाटा लागवडी  वळले आहे. बटाटा लागवड कधी करावी जमीनमध्यम काळी, पोयटयाची, निचऱ्याची. भरखते२० टन शेणखत प्रति हेक्टर. सुधारित जातीकुफरी ज्योती, कुफरी लवकर, कुफरी सिंधुरी, कुफरी सुर्या, कुफरी पुखराजमहाराष्ट्रातील मैदानी विभागाकरीता रब्बी बटाटा पिकाच्या अधिक उत्पादनाकरिता कुफरी सुर्या या वाणाची शिफारस करण्यात आली … Read more